AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Texas: Astroworld Music Festival अपघातात 8 मृत्यू, जवळपास 300 लोक जखमी

ह्यूस्टनमधील लोकप्रिय अॅस्ट्रोव्हर्ल्ड फेस्टिवल मध्ये (Astroworld Music Festival) एका अपघातात किमान आठ लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 300 लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या (rapper Travis Scott) याच्या कॉन्सर्टमध्ये 50,000 चाहत्यांनी भाग घेतला होता.

Texas: Astroworld Music Festival अपघातात 8 मृत्यू, जवळपास 300 लोक जखमी
Houston Music Festival Representative Image by AFP
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 6:06 PM
Share

अमेरिकेत टेक्सास येथे ह्यूस्टनमधील लोकप्रिय अॅस्ट्रोव्हर्ल्ड फेस्टिवल मध्ये (Astroworld Music Festival) एका अपघातात किमान आठ लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 300 लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या (rapper Travis Scott) याच्या कॉन्सर्टमध्ये 50,000 चाहत्यांनी भाग घेतला होता. याच कॉन्सर्टला सुरूवात होताना हा अपघात झाला आणि या कॉन्सर्टला ताबडतोब रद्द करावे लागले. शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजता (स्थानिक वेळ) ही घटना घडली.  (texas huoston rmusic festival fire 8 dead many injured)

स्टेजच्या समोर लोकांची प्रचंड गर्दी झाली आणि लोकांमध्या भिती पसरली होती. काही लोकांनी पोर्टेबल शौचालयांवर चढायला सुरुवात केली. सुरक्षा कर्मचार्यांनी गर्दी नियंत्रणात आणच्याचा प्रयत्न करत होते मात्र गोंधळ अनावर झाला होता. ह्यूस्टन फायर अध्यक्ष सॅम पेनाने सांगितले की, “अनेक लोक जखमी झाले आहेत. स्टेज समोर लोक एकत्रीत होऊन गर्दी सुरू झाली. 17 रुग्णांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये 300 हून अधिक लोकांना उपचार देण्यात आले”, पेन म्हणाला.

गर्दीमध्ये तपासणी करणार्या मेटल डिटेक्टरकडे सुरक्षा रक्षकांनी दुर्लक्ष केले, असं सांगण्यात येत आहे.

Other News

Sierra Leone Blast: इंधन टँकर विस्फोटात किमान 91 जणांचा मृत्यू; सिएरा लिओनमध्ये भयंकर अपघात

Ahmednagar Hospital Fire Live : रुग्णालयाला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 11 वर

Special Report on Jai Bhim Movie : ‘जय भीम’चाच बोलबाला, आयएमडीबी रेटिंग ते के. चंद्रूपर्यंत चित्रपटाबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.