AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणनंतर या देशाकडे अमेरिकेचा मोर्चा, जगात मोठा हाहाकार, कधीही होऊ शकतो हल्ला, सरकारने..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून अनेक देशांवर अतिक्रमण करताना दिसत आहेत. त्यामध्येच आात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेत अजून एक देश खुपसत आहे. कोणत्याही क्षणी या देशावर अमेरिका हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. अमेरिका त्यांच्यावर दबाव वाढवत आहे.

इराणनंतर या देशाकडे अमेरिकेचा मोर्चा, जगात मोठा हाहाकार, कधीही होऊ शकतो हल्ला, सरकारने..
Donald Trump
| Updated on: May 18, 2026 | 11:07 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांवर अतिक्रमण करत आहेत. व्हेनेझुएलावर त्यांनी अतिक्रमण करत त्या देशाला अध्यक्षाला त्याच्या बेडरूममधून उचलले आणि अटक केली. त्यानंतर त्यांना अमेरिकेत आणले गेले. व्हेनेझुएलाच्या तेलावर आता पूर्ण नियंत्रण अमेरिकेचे आहे. व्हेनेझुएलानंतर त्यांनी थेट इराणवर मोठा हल्ला केला आणि इराणच्या सर्वाेच्च नेत्याला हल्ल्यात ठार केले. त्यानंतर त्यांना इराणवर नियंत्रण हवे होते. मात्र, सर्वाेच्च नेत्याच्या निधनानंतरही अमेरिकेपुढे इराण झुकला नाही. दोन महिने उलटूनही इराण ठाम आहे. अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. इराणच्या अपयशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नजर अजून एका देशावर आहे. सीआयए प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांच्या भेटीनंतर अमेरिकेकडबन क्युबावर अतिक्रमण होण्याची भीती वाढली आहे. क्युबन सरकारने यादरम्यानच मोठे पाऊले उचलण्यात सुरूवात केली.

क्युबन सरकारला स्पष्ट आहे की, कधीही अमेरिका आपल्यावर अतिक्रमण करू शकते. यादरम्यानच सरकाराने देशातील नागरिकांना गनिमी युद्धतंत्राचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे जगायचे याचे प्रशिक्षण त्यांना दिले जातंय. क्युबा अगोदरच अमेरिकेच्या दबावामुळे आणि आर्थिक नाकेबंदीमुळे मोठ्या दबावाचा सामना करत आहे. अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला.

अनेक भागात अन्नाच्या तुटवड्यासह जीवनावश्यक गोष्टींचाही तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच आता कधीही हल्ला होऊ शकतो, या भीतीने सरकारने थेट सामान्य नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. अमेरिकेने व्हेनेझुएलाकडून क्युबाला होणारा तेलपुरवठा थांबवला. हेच नाही तर इतर देशांनी अमेरिकेच्या विरोधात जाऊन क्युबाला तेलपुरवठा करण्यास नकार दिला.

क्युबाला सर्व पद्धतीने अमेरिकेने घेरले आहे. क्युबातील परिस्थिती बिघडत चालली आहे. कोलंबियाहून क्युबाकडे जाणाऱ्या तेलवाहू जहाजाला अमेरिकेडून रोखण्यात आले. अमेरिकेच्या दबावानंतर 9 जानेवारीपासबन क्युबाला कोणत्याही प्रकारचा तेल पुरवठा झाला नाही. दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा निर्माण झाला. अशातच अमेरिका कोणत्याही क्षणी हल्ला क्युबावर करू शकते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...