AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमानच्या समुद्रात व्यापारी जहाजावर टॉर्पेडोने हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १९ जणांना वाचवण्यात यश, भारताचा संताप

आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर सामान्य खलाशांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांवर त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे.

ओमानच्या समुद्रात व्यापारी जहाजावर टॉर्पेडोने हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १९ जणांना वाचवण्यात यश, भारताचा संताप
MV Cape Dao
| Updated on: Sep 23, 2026 | 11:09 PM
Share

भारताकडे येणाऱ्या ‘एमव्ही केप दाओ’ (MV Cape Dao) या व्यापारी जहाजावर ओमानच्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळ टॉर्पेडोने भीषण हल्ला केला आहे.या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सूरज यादव या एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील इतर १९ भारतीय खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र संताप व्यक्त केला असून ओमान प्रशासनाच्या सहकार्याने सर्व वाचलेल्या खलाशांच्या सुरक्षेची आणि मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर सामान्य खलाशांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांवर त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे.

इराण आणि अमेरिका – इस्रायल यांचे युद्ध सुरु असताना ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमव्ही केप दाओ’ या व्यापारी जहाजावर टॉर्पेडो या क्षेपणास्राने हल्ला केला आहे. भारताकडे येणाऱ्या ‘एमव्ही केप दाओ’ (MV Cape Dao) या व्यापारी जहाजावर ओमानच्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळ टॉर्पेडोने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सूरज यादव या एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. जहाजावरील इतर १९ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र संताप व्यक्त केला असून ओमान प्रशासनाच्या सहकार्याने सर्व वाचलेल्या खलाशांच्या सुरक्षेची आणि मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर सामान्य खलाशांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांवर त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे.

एका भारतीय खलाशाचा दुर्दैवी मृत्यू

ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमव्ही केप दाओ’ या व्यापारी जहाजावर टॉर्पेडोने हल्ला झाला. या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील सूरज यादव या एका भारतीय खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जहाजावरील इतर १९ भारतीय खलाशांना ओमान प्रशासनाच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात आले.भारतीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि मस्कतमधील भारतीय दूतावास ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. व्यापारी जहाजे आणि निरपराध खलाशांवर होणारे असे हल्ले तात्काळ थांबवण्याची कठोर मागणी भारताने केली आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी