AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची मीटिंग चाललेली, शेजारी 2 वर्षाचा मुलगा जमिनीवर झोपलेला, कोण आहे तो?

अमेरिकेतील व्हाइट हाउसमध्ये एक बैठक बोलण्यात आलेली. दरम्यान एका 2 वर्षांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं... मुलाचं सत्य समोर आल्यानंतर वातावरण भावूक झालं. जाणून घ्या त्या मुलाबद्दल...

इथे व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची मीटिंग चाललेली,  शेजारी 2 वर्षाचा मुलगा जमिनीवर झोपलेला, कोण आहे तो?
| Updated on: Apr 24, 2026 | 2:54 PM
Share

अमेरिकेतील व्हाइट हाउसमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमा दरम्यान असं एक दृष्य समोर आलं, ज्याने जमलेल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मीटिंगमध्ये व्यस्त होते. तेव्हा 2 वर्षांचा मुलगा खेळता – खेळता जमीनीवर झोपून गेला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडे येऊन थांबल्या. या मुलाचं नाव ट्रॅक्सि स्मिथ असं आहे आणि या मुलाचं सत्य फार वेगळं आहे… जन्मापासून ट्रॅक्सि याला ऐकायला येत नाही… ट्रॅक्सि याची आई सिएरा यांनी सांगितलं की, त्या त्यांच्या मुलाला बोलावतात पण त्याला काहीच ऐकू येत नाही. त्याला स्वतःच्या नावाची देखील ओळख नाही… आई काहीही बोलली तरी त्याला ऐकू येत नाही…

मुलाच्या आईने सांगितल्यनुसार, ट्रॅव्हिस याला रीजेनरॉनचे एक नवीन जनुकीय उपचार औषध देण्यात आले, ज्याला एफडीएने मान्यता दिली आहे. हा उपचार शस्त्रक्रियेसोबत केला गेला. या उपचारामुळे ट्रॅव्हिस याची ऐकण्याची क्षमता हळूहळू परत आली आहे.

कार्यक्रमादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्रॅव्हिस याच्या आईकडे त्याच्या प्रकृतीची विचारणा केली. चिंता व्यक्त करत ट्रम्प म्हणाले, मुलाला नक्की काय झालं आहे. त्याला ऐकायला येतं का? यावर ट्रॅव्हिसची आई म्हणाली, तो 100 टक्के ऐकण्यास असमर्थ होता… पण तो स्वतःचा आवाज ऐकू शकतो आणि समजू देखील शकतो..

सिएरा यांनी सांगितल्यानुसार, ट्रॅव्हिस याला संगीताची प्रचंड आवडच आहे… तो गाणी ऐकतो, डान्स करतो आणि म्यूजिक इंस्ट्रूमेंट्ससोबत खेळायला त्याला प्रचंड आवडतं… एवढंच नाही तर, सिएरा, असं देखील म्हणाल्या की, त्यांचा मुलगा प्रचंड हुशार आहे. उपचार सुरु असताना त्याने मोठी हिंमत दाखवली…

सिएरा ने बताया कि अब ट्रॅव्हिस को संगीत बहुत पसंद है. वह गाने सुनता है, डांस करता है और म्यूजिक इंस्ट्रूमेंट्स से खेलना भी उसे अच्छा लगता है. उन्होंने कहा कि उनका बेटा बहुत बहादुर है और उसने इलाज के दौरान सब कुछ हिम्मत से झेला. कार्यक्रमादरम्यान, ट्रॅव्हिस याने सर्वांची मने जिंकली. तो त्याच्या आईच्या कडेवर खेळत होता आणि अचानक फर्शीवर झोपून गेला… ट्रॅव्हिस याच्या निरासग स्वभावाने व्हाइट हाऊसमधील वातावरण देखील काही काळासाठी आनंदी झालं.

व्हाईट हाऊसमध्ये आयोजीत करण्यात आलेला कार्यक्रम औषधांच्या किमती आणि आरोग्यसेवेचा खर्च कमी करण्याविषयी होता. काही औषधांच्या किमती कमी करण्यासाठी रीजेनरॉनने सरकारसोबत एक करार केला आहे. ट्रम्प यांनी वॉशिंग्टन, डीसीमध्ये इराण-संबंधित मुद्दे आणि घडामोडींवरही चर्चा केली. मात्र, संपूर्ण कार्यक्रमादरम्यान चर्चेचा विषय ट्रॅव्हिस होता, ज्याच्या कहाणीने सर्वांना भावूक केलं.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर