AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुडन्यूज, मोठा विजय, थेट अमेरिकेने..

इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा जगाला बसत आहेत. यादरम्यानच भारतासाठी मोठी आनंदाची बातमी पुढे आली. भारताने थेट मोठा विजय मिळवला आहे. जगातील इतर देशांना जे जमले नाही ते थेट भारताने करून दाखवले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुडन्यूज, मोठा विजय, थेट अमेरिकेने..
International market
| Updated on: May 19, 2026 | 9:52 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी खळबळ उडाली. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे. त्यामध्ये 16 मे 2026 रोजी अमेरिकेकडून रशियाच्या तेलावर देण्यात आलेली सूट संपली. भारतासह अन्य काही देशांनी रशियाच्या तेलावरील निर्बंध काही दिवसांकरिता हटवण्याची मागणी केली. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. तेलाची वाहतूक ठप्प आहे. मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतासह काही देशांना या वाईट काळात रशिया मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करत आहे. त्यामध्येच जर रशियाचा तेल पुरवठा बंद झाला तर हाहाकार उडू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाच्या तेलावरील सूट वाढवावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, सुरूवातीला अमेरिकेने प्रतिसाद दिला नाही. मात्र, चिघळणारी परिस्थिती बघून त्यांनी पुन्हा रशियाच्या तेलावर सूट दिली.

एका महिन्यांकरिता ही सूट रशियाच्या तेलावर देण्यात आली. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने रशियाच्या तेलावर 30 दिवसांकरिता सूट देण्याबाबत घोषणा केली. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली. रशियाच्या तेलावर पुढील 30 दिवसांकरिता सूट देण्यात आली. यादरम्यान त्यांनी म्हटले की, याचा फायदा घेत चीन रशियाकडून डिस्काऊंट घेत मोठी साठवणूक करू शकतो.

आमचा उद्देश हा आहे की, ज्या देशांमध्ये ऊर्जेचे संकट आहे, अशा देशांमध्ये तेल पोहोचले पाहिजे. भारत 85 टक्के तेल आयात करतो. भारत सर्वात जास्त तेल रशियाकडून खरेदी करतो. फक्त कच्चे तेलच नाही तर एलपीजीचीही मोठी समस्या आहे. भारत परिस्थितीमधून मार्ग काढत आहे. रशियाच्या तेलावरील सूट कायम ठेवल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

जगात तेलाचा मोठा तुटवडा असताना भारताला हवे तेवढे तेल रशियाकडून दिले जात आहे. रशियाकडून सतत तेलपुरवठा होत असल्याने भारतात तेलाचा तुटवडा जाणवत नाही. थोड्याफार प्रमाणात तुटवडा आहे. मात्र, जगाचा विचार करता भारताची स्थिती चांगली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. भारतातही पाच दिवसांमध्ये पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...