मजूराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

मजूराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

एखादा व्यक्ती श्रीमंत झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. पण संपूर्ण गाव श्रीमंत झाल्याचं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 25, 2021 | 9:50 AM

कॅलिफोर्निया: सगळं काही ठीक सुरू असताना एका गावाच असं काही झालं की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकतं नाही. एखादा व्यक्ती श्रीमंत झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. पण संपूर्ण गाव श्रीमंत झाल्याचं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सुमारे 200 लोकांचे एक लहान गाव. परंतु एका घटनेने त्यांचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलले. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये मोठा सोन्याचा खजिना (California Gold Rush) हाती लागला होता. हा खजिन्यामुळे अमेरिका श्रीमंत झाली आणि कॅलिफोर्निया प्रांतालाही एक नवी ओळख मिळाली. (us news james w marshall found gold on 24 january 1948 california gold rush in california)

खरंतर, सोन्या खजिना मिळण्यााधी (San Francisco) एक लहान शहर होतं. पण सोन्याचा खजिना हाती लागताच इथे लोकांचं नशिब बदललं. यामुळे इथले नागरिक खूप श्रीमंत आणि समृद्ध झाले.

कसा सापडला खजिना?

ही गोष्ट दीडशे वर्षांपेक्षआ जास्त जुनी आहे. 24 जानेवारी 1848 रोजी गिरणीत काम करणाऱ्या एका फोरमॅनला अब्जावधी रुपये किमतीचे सोने सापडले. गिरणी मिलजवळ जेम्स डब्ल्यू मार्शल नावाच्या कर्मचाऱ्याला अचानक सोन्याचा दगड सापडला. त्याने हा सोन्याचा दगड त्याच्या स्वामी जॉन सुतारकडे नेला आणि त्याची तपासणी केली असता तो सोन्याचं असल्याचं समोर आलं.

मीडिया रिपोर्टनुसार, खरंतर मार्शलला ही बातमी लपवायची होती. पण असं झालं नाही. एका स्थानिक वृत्तपत्राने अफवांवर आधारित ही बातमी प्रसिद्ध केली. इतकंच नाही तर वर्तमानपत्राच्या मालकाने सोनं विक्रीसाठी स्वत: चं दुकानही उघडलं होतं. 19 ऑगस्ट 1948 रोजी सॅन फ्रान्सिस्कोच्या एका मोठ्या वर्तमानपत्राने याची बातमी प्रसिद्ध केली आणि त्यानंतर ही बाब सगळ्या जगासमोर आली. यावेळी सॅन फ्रान्सिस्कोची लोकसंख्या सुमारे एक हजार होती. पण या खजिन्यानंतर ही लोकसंख्या थेट 25 हजारांपेक्षा पुढे गेली.

अधिक माहितीनुसार, पहिल्या दोन वर्षांत इथून सोनं घेणं कोणालाही सोपं होतं. पण यामुळे बाहेरील लोक आणि स्थानिक लोकांमध्ये संघर्ष वाढत गेला. 16 हजाराहून अधिक स्थानिक लोक यामध्ये मारले गेले. पण यानंतर सरकारने यावर कर लादण्यास सुरुवात केली. 20 डॉलर प्रति दरमहाने सुरू झालेला हा कर आता 2021 मध्ये 610 डॉलर इतका आहे. तर आतापर्यंत यामधून कोट्यवधी डॉलरचे सोने काढले गेले आहे. (us news james w marshall found gold on 24 january 1948 california gold rush in california)

संबंधित बातम्या –

‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार

VIDEO: पावसात भिजत होती कोंबडीची पिल्लं, आईने असं काही केलं की तुम्ही विचारही नाही करू शकत

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

(us news james w marshall found gold on 24 january 1948 california gold rush in california)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें