AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी..

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडे आपला मोर्चा वळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करताना थेट चीनवर गंभीर आरोप केला. ज्याने एकच खळबळ उडाली.

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी..
Donald Trump and Xi Jinping
| Updated on: Jul 17, 2026 | 8:21 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराणवर भीषण हल्ले अमेरिकेकडून करण्यात आली. पायाभूत सुविधांना टार्गेट केले जात आहे. यादरम्यानच भारतासह चीन आणि अन्य देशांवर मोठा टॅरिफ अमेरिका लावू शकते. तश्या हालचाली सध्या सुरू आहेत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यामध्येच चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. चीनने 22 कोटी अमेरिकन मतदारांची माहिती चोरल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणूक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. इराणसोबतच युद्ध थांबले पाहिजे, याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतून दबाव आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात महासत्तासाठी संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने चीनवर काही निर्बंध घालण्याची धमकी दिली. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प थेट चीनच्या दाैऱ्यावर पोहोचले. यादरम्यान त्यांनी काही महत्वाची करार देखील केली. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध व्यवस्थित होण्याच्या मार्गात असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर चोरीचा आरोप केला.

ट्रम्प यांनी आरोप केला की, काही अधिकारी चीनशी संबंधित प्रकरण दडपू टाकण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारची माहितीची चोरी अमेरिकेच्या निवडणुकीच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, राजकीय पक्षांची पसंती, संपर्क क्रमांक, पत्ते  इतर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर संवेदनशील माहितीचा समावेश आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपाला चीन नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. चीनवरही मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे. जगात रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी चीनच करतो. त्यानंतर भारताचा नंबर येतो. इराण आणि अमेरिका युद्धात रशियाकडून भारत जास्त प्रमाणात तेल खरेदी करतोय.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच