AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : ‘भारताने ठरवलं की हे…’, पाकिस्तानाच टेन्शन, अस्वस्थतता या पोस्टमध्ये स्पष्ट दिसेतय, एकदा वाचा

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सोशल मीडिया आणि मीडियावर हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानात सोशल मीडियावर काय चालू आहे? तिथले पत्रकार किती घाबरले आहेत? हे एकदा या बातमीतून जाणून घ्या.

Pahalgam Terror Attack : 'भारताने ठरवलं की हे...', पाकिस्तानाच टेन्शन, अस्वस्थतता या पोस्टमध्ये स्पष्ट दिसेतय, एकदा वाचा
Pahalgam Terror Attack
| Updated on: Apr 23, 2025 | 1:38 PM
Share

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने थेट बालकोटमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला होता. पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात होता. त्यामुळे त्यांचाच दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यात आला होता. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय फायटर जेट्स सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसली होती. आता पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत काय करणार? ही भिती, चिंता पाकिस्तानला आहे. “या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो” असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. भारताची Reaction काय, कशी असेल? याची पाकिस्तानला चिंता आहे. म्हणून आपला या दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वास्तवात कधी, कुठून बॉम्ब येऊन पडेल ही भिती त्यांच्या मनात आहे.

एका पाकिस्तानी पत्रकाराने केलेलं हा टि्वट वाचा. पाकिस्तानच टेन्शन, भिती, चलबिचल त्यांच्या मनात असलेली अस्वस्थतता सगळं तुम्हाला कळून येईल. “जर भारताने हे ठरवलं की, हल्ला कोणी केलाय? आणि प्रत्युत्तराची कारवाई आवश्यक आहे, तर कोणी त्यांना रोखू शकतो का?” असं टि्वट पाकिस्तानी पत्रकार साइरल अलमिदा यांनी केलं आहे. भारताची प्रतिक्रिया काय असेल? याचीच चिंता या टि्वटमधून दिसते.

पाकिस्तानी वरिष्ठ पत्रकार हामीद मीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली आहे. निशस्त्र पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याचा प्रत्येकाने निषेध केला पाहिजे असं हमीद मीर यांनी म्हटलं आहे.

एअरबेसवर हालचाली वाढल्या

तिथे पाकिस्तानी एअरबेसवर हालचाली सुद्धा वाढल्या आहेत. सोशल मीडियावर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 चे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात पाकिस्तान एअरफोर्सची (PAF) विमानं कराची येथील दक्षिणी बेसवरुन लाहोर आणि रावळपिंडीच्या उत्तरेला असलेल्या एअरबेसच्या दिशेने उड्डाण करताना दिसतायत.

Follow Us
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!