AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल, डिझेल विकत घेणं होणार प्रचंड अवघड? आत भाव थेट…हादरवून टाकणारी माहिती समोर!

पेट्रोल आणि डिझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. इराणच्या युद्धाचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाच आता या इंधन दरवाढीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पेट्रोल, डिझेल विकत घेणं होणार प्रचंड अवघड? आत भाव थेट...हादरवून टाकणारी माहिती समोर!
petrol and diesel priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 24, 2026 | 2:37 PM
Share

Petrol Diesel Price : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगाची मोठी फटपट होत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने पेट्रोल, डिझेलची कमतरता भासत आहे. विशेष म्हणजे ही टंचाई जगातील इतर देशांसह भारतातही जाणवत आहे. भारतात तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत एकूण तीन वेळी ही भाववाढ करण्यात आली आहे. त्याच्या थेट परिणाम आता सामान्यांच्या खिशावर बसायला लागला आहे. दरम्यान, आता सध्याची परिस्थिती पाहता इंधन दरवाढीचं हे संकट भविष्यातही असंच राहणार का? याबाबतचं भाकित समोर आलं आहे. विशेष म्हणजे सरकारी पेट्रोलियम कंपनीतील अधिकाऱ्यानेच याबाबत सांगितलं आहे

नेमकी काय माहिती समोर आली?

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे एचआर डायरेक्टर राज कुमार दुबे यांनी भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढणार की नाही? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवरील परिस्थित अशीच राहिली तर भविष्यात इंधनाची किंमत वाढवण्याशिवाय पर्याय नाही. सोबत धोरणकर्त्यांसमोर एकूण तीन पर्याय असतील, असेही त्यांनी सांगितले आहे. राज कुमार दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या पेट्रोल, डिझेलची किंमत वाढवली जाऊ शकते. दुसरा पर्याय हा लोकांना भाववाढीची झळ पोहोचू द्यायची नसेल तर पेट्रोलियम कंपन्या तोटा सहन करू शकतात. तिसरा पर्याय हा पेट्रोलियम कंपन्यांना जो तोटा होत आहे त्यावर सरकार नुकसान भरपाई देऊ शकते.

भविष्यात पेट्रोल, डिझेलची किंमत अशीच वाढत राहणार?

दरम्यान, सध्याचा इंधनाचा जागतिक भाव लक्षात घेता इंधनाच्या किमतीत 20 ते 50 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता भाववढ सुरूच राहणयाची शक्यता आहे. उर्जानिर्मिती करणाऱ्या ठिकाणांचे मोठे नुकसान झालेले आहे. या ठिकाणच्या पायाभूत सुविधा पूर्वपदावर आणण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अशीच कायम राहील तर भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा भाव आणखी वाढू शकतो. तसी शक्यता राज कुमार दुबे यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ