AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका क्षणात भारतात सर्वकाही ठप्प होईल, जगावर मोठं संकट, इराणने प्रसिद्ध केलेल्या नकाशाने जगात खळबळ…

इराण आणि अमेरिका युद्धात एक जगाची झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. IRGC ने फारस खाडीतील नकाशा शेअर केल्याने एकच खळबळ उडाली. IRGC कडून फारस खाडीत काहीतरी भयंकर घडवले जाऊ शकते. ज्याचा परिणाम जगावर होईल.

एका क्षणात भारतात सर्वकाही ठप्प होईल, जगावर मोठं संकट, इराणने प्रसिद्ध केलेल्या नकाशाने जगात खळबळ...
Internet cable
| Updated on: Apr 23, 2026 | 12:11 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध एका घातक स्थितीत येऊन पोहोचले आहे. आता इराणच्या निशाण्यावर जगातील इंटरनेट कलेक्शन असल्याचे बघायला मिळत आहे. IRGC ने फारस खाडीत समुद्राच्या आतमध्ये असलेल्या इंटरनेट केबलचा नकाशा तयार केला. ज्यानंतर मोठे संकेत देण्यात आले. इराणच्या निशाण्यावर आता जगभरातील इंटनेट सेवा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर याचे उत्तर हो असेल तर हा अत्यंत मोठा धोका आहे. जर इराणकडून फारस खाडीतील इंटरनेटच्या केबलवर हल्ला करण्यात आला तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. इंटरनेट केबल्स आणि क्लाउड इंफ्रास्टक्चरचे काही नकाशे प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे जग संकटात आहे. फारस खाडीत डिजिटल अटॅक होण्याचा धोका निर्माण झाला. या प्रसिद्ध रिपोर्टमध्ये होर्मुज खाडीचा उल्लेख करण्यात आला.

फारस खाडीत मोठे केबल पसरलेले आहे. खाडी देशांसोबतच मध्य पूर्वेतील इंटरनेट सेवेचे तिथेच मोठे जाळे आहे. फारस खाडीतून केबलची मोठी सिस्टम जाते. जर इराणकडून या केबलवर हल्ला करण्यात आला तर हाहाकार उडू शकतो. भारतालाही याचा थेटपणे फटका बसणार. भारतातील इंटनेट सेवा विस्कळीत होऊ शकते.

हा डिजिटल हल्ला झाला तर भारताच्या डिजिटल इकोनॉमीला झटका बसू शकतो. युद्धापेक्षाही हा मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे. डिजिटल पेमेंटचेही वांदे होतील. इंटनेट सेवा पूर्णपणे ठप्प होऊ शकते. भारतासह अन्य देशात इंटनेटशिवाय काही गोष्टी होणे शक्य नाही. बॅंकांचे पूर्ण व्यवहार आता डिजिटल आहेत, इराणकडून हा डिजिटल हल्ला करण्यात आला तर एकच खळबळ उडू शकते.

इराण आणि अमेरिका युद्धात भारतासह अन्य देशांना अगोदरच फटका बसला आहे. त्यामध्येच आता ही धक्कादायक अशी माहिती पुढे येत आहे. होर्मुज खाडीत इराण आक्रमक झाला आहे. अमेरिकेने नाकेबंदी केल्याने इराणला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामध्येच इराणच्या IRGC ने फारस खाडीतील केबलचे नकाशे प्रसिद्ध केल्याने इराणच्या डोक्यात काहीतही भयंकर शिजत असल्याचे स्पष्ट आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल