AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Gemini आणि ChatGPT मध्ये भन्नाट 80 च्या दशकातील फोटो कसे तयार करायचे? फक्त हे पेस्ट करा लगेच होईल काम..

AI च्या मदतीने तुम्ही सध्याचा फोटो 1980 व्या दशकातील बनू शकता. एकदम 80 च्या दशकासारखे फोटो तुम्ही आरामात तयार करू शकता. कपडे, दागिने, बॅकग्राऊंट सर्वच काही बदलून जाते. त्यामुळे आपल्या घरातील फॅमिली अल्बममधल्यासारखा फोटो दिसतो.

Google Gemini आणि ChatGPT मध्ये भन्नाट 80 च्या दशकातील फोटो कसे तयार करायचे? फक्त हे पेस्ट करा लगेच होईल काम..
1980s ai photo
| Updated on: Sep 10, 2026 | 7:54 PM
Share

इन्स्टाग्रामवर सध्या 80 व्या दशकातील जुन्या फोटोसारखे दिसणारे AI फोटो व्हायरल होत आहेत. जवळपास लोकांच्या स्टेट्सवर हे फोटो दिसत आहेत. विशेष म्हणजे आपला मुळ फोटो जरी आताचा असला तरीही हेअरस्टाईल, कपडे आणि फोटोच्या मागच्या भाग सर्व 80 व्या दशकातील दिसत आहे. जुन्या काळातील नेते आणि अभिनेत्यांसारखे फोटो तयार होऊन येत आहेत. पूर्णपणे 80 व्या दशकातील फोटो दिसत आहेत. आता अनेकांना प्रश्न पडलाय की, हा फोटो नक्की बनवायचा तरी कसा. AI च्या मदतीने तुम्ही सध्याचा फोटो 1980 व्या दशकातील बनू शकता. विशेष म्हणजे फोटोचा रंग जातो. कपडे, दागिने, बॅकग्राऊंट सर्वच काही बदलून जाते. त्यामुळे आपल्या घरातील फॅमिली अल्बममधल्यासारखा फोटो दिसतो. हे फोटो नक्की तयार कसे करायचे जाणून घ्या. चांगला फोटो जो स्पष्ट आहे असा फोटो निवडा.

तुमचा चेहरा अगदी स्पष्ट दिसेल, असा फोटो निवडा. चेहऱ्यावर जास्त फिल्टर, गॉगल नसलेला आणि तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल, अशा फोटोच निवड करा. ChatGPT मध्ये फोटो करा अपलोड. नवीन चॅट सुरू करा. त्यात फोटो अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला हवा तसा 80 च्या दहशकातील फोटो आरामात मिळेल.

तुम्ही फोटो दिलेला तुम्हाला हवा तसा मिळाला नाही तर तुम्ही चेहरा, हेअरस्टाईल आणि चेहऱ्याची ठेवणही बदलू शकता. कपडे, बॅकग्राऊंट, प्रकाश, फोटोचा टेस्चर करा. 80s filter असे लिहिण्यापेक्षा सविस्तर सूचना दिल्यास अपेक्षित परिणाम मिळेल. आपण फक्त आपलेच नाही तर आपल्या फॅमिलीचेही फोटो तयार करू शकता. एकदम जबरदस्त फोटो तयार होतात.

गुगलचे जेमिनी एका साध्या ‘प्रॉम्प्ट’चा वापर करून फोटो तयार करू शकता किंवा त्यात बदल करू शकता. तुम्ही एखादा फोटो अपलोड करून तुम्हाला 1980 च्या दशकातील कसा लूक हवा आहे हे सांगू शकता. त्यानुसार, Gemini तुम्हाला फोटो तयार करून देईल.

Gemini मध्ये फोटो तयार करण्यासाठी या स्टेप फॉलो करा

स्टेप 1: जेमिनी ॲप किंवा वेबसाइट उघडा आणि तुमच्या गूगल अकाऊंटवरून साईन करा

स्टेप 2: तिथे तुम्हाला फोटोचे ऑप्शन येईल, तिथे फोटो टाका.

स्टेप 3: तुमचा स्पष्ट फोटो तिथे अपलोड करा. चांगल्या प्रकाशात काढलेला फोटो असेल तर फोटो अधिक चांगला होतो.

स्टेप 4: एक डी जोडा.

स्टेप 5: एक सविस्तर प्रॉम्प्ट जोडा. तुम्ही वापरून पाहू शकता असा एक नमुना प्रॉम्प्ट येथे दिला आहे.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा