AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरूम, रेस्‍टरूम, टॉयलेट आणि वॉशरूममध्ये नेमका काय फरक? 90% टक्के लोकांना हे माहितच नसेल

अनेकदा आपण बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम आणि रेस्टरूम, लॅव्हिटरी हे शब्द एकच अर्थाने वापरतो. पण यात नेमका काय फरक आहे, हे 90% लोकांना माहित नाही. चला या शब्दाचे नेमके अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.

बाथरूम, रेस्‍टरूम, टॉयलेट आणि वॉशरूममध्ये नेमका काय फरक? 90% टक्के लोकांना हे माहितच नसेल
difference between bathroom restroom toilet and bathroomImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2025 | 5:32 PM
Share

आजकाल बाथरूम, टॉयलेट या शब्दासोबतच रेस्‍टरूम आणि वॉशरूम असेही अनेक शब्द ऐकले असतील. पण नक्की यातील फरक काय? या जागा जवळपास सारख्याच असल्या तरी त्यांची नावे आणि अर्थ वेगळे कसे काय? या जागांसाठी वेगवेगळे शब्द का वापरले जातात? पण उपयोग वेगवेगळे आहेत. याबद्दसल जवळपास 90 टक्के लोकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

बाथरूम

बाथरूम म्हणजे अशी जागा जिथे आपण आंघोळ करतो आणि स्वतःला स्वच्छ करतो. त्यात सामान्यतः कमोड, सिंक आणि बाथटबचा समावेश असतो. बाथरूम पूर्वी घराच्या इतर भागांपासून दूर असायचे, परंतु आता ते बहुतेकदा बेडरूम किंवा हॉलला एकत्रित जोडलेले असते. “बाथरूम” हा शब्द फक्त शौचालयासाठी वापरणे चुकीचे आहे. बाथरुम या शब्दासोबतच “वॉशरूम” किंवा “शौचालय” देखील तुम्ही म्हणू शकता.

वॉशरूम

वॉशरूममध्ये शौचालय आणि हात धुण्याची सुविधा असते. त्यात सहसा आंघोळीसाठी जागा नसते. मॉल, शाळा, सिनेमा हॉल आणि ऑफिसमध्ये जी शौचालये त्या जागा बाथरूमपेक्षा लहान असतात आणि ती केवळ स्वच्छतेसाठी वापरली जातात. त्यामध्ये अनेकदा आरसा आणि कपडे बदलण्याची जागा देखील असते. म्हणून त्यांना वॉशरुम म्हणतात.

टॉयलेट

शौचालय म्हणजे अशी जागा जिथे फक्त लघवी किंवा शौचासाठीच असते. त्यात सिंक आहे पण आंघोळीसाठी किंवा कपडे बदलण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. शौचालये सामान्यतः लहान असतात आणि विशेषतः बस स्टँड, मॉल किंवा रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळतात.

रेस्टरूम

रेस्टरूम या शब्दाचा अर्थ आराम करण्याची जागा असा होतो असे अनेकांना वाटते, पण ते खरे नाही. अमेरिकेत हा शब्द शौचालयाचा संदर्भ वापरला जातो. तिथले लोक त्याला रेस्टरूम म्हणतात. म्हणून, जेव्हा तुम्ही मॉल किंवा हॉटेलमध्ये रेस्टरूम लिहिलेले पाहता तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की ते स्वच्छतागृह आहे, आराम करण्याची जागा नाही.

लॅव्हिटरी

विमानाच्या बाथरूमला लॅव्हिटरी म्हणतात. विमानात एक छोटासा खोलीसारखा भाग असतो जिथे शौचालय आणि वॉश बेसिन असते. याला लॅव्ह असेही म्हणतात. लॅव्हिटरी हा शब्द ‘लॅव्हेटोरियम’ या लॅटिन शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘धुण्याची जागा’ असा होतो. लव्हिटरी या शब्दाचा एक संक्षिप्त प्रकार आहे, जो ब्रिटिश इंग्रजीमध्ये सामान्यपणे वापरला जातो. विमानातील बाथरूममध्ये व्हॅक्यूम फ्लश सिस्टीमचा वापर केला जातो, ज्यामुळे आवाज येतो आणि कचरा बाहेर काढला जातो.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.