AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन, एक दोन नव्हे 44 प्लॅटफॉर्म; एक सिक्रेट प्लॅटफॉर्म

भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकावर असली तरी, जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलमध्ये आहे. यात 44 प्लॅटफॉर्म आणि एक गुप्त प्लॅटफॉर्म आहे. राष्ट्रपती फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या वापरासाठी हे गुप्त प्लॅटफॉर्म होते. ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे आपल्या भव्य डिझाइन आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.

जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन, एक दोन नव्हे 44 प्लॅटफॉर्म; एक सिक्रेट प्लॅटफॉर्म
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 7:54 PM
Share

भारतीय रेल्वेला जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क मानलं जातं. भारतात रोज 1300 हून अधिक रेल्वे धावतात. यात मेल, एक्सप्रेस, दुरंतो, राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, लोकल आणि मालगाड्यांचा समावेश आहे. या रेल्वे नेटवर्कमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिकच मजबूत झाली आहे. लोकांसाठीही रेल्वे प्रवास हा सर्वात स्वस्त प्रवास ठरत आहे. अत्यंत कमी भाड्यात लांबचा प्रवास करणं रेल्वेनेच शक्य होत आहे. भारतीय रेल्वेची ही सर्वांना माहिती आहे. पण जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे हे माहीत आहे का? 99 टक्के लोकांना त्याची माहिती नाही. जगातील सर्ात मोठं रेल्वे स्टेशन भारतात नाही. या रेल्वे स्थानकात एक दोन नव्हे तर 44 प्लॅटफॉर्म आहेत. इथून रोज दीड लाखाहून अधिक लोक प्रवास करतात.

जगात सर्वाधिक रेल्वे नेटवर्क भारताकडे आहे. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मही भारतात आहे. पण पण एकाच रेल्वे स्थानकात 44 प्लॅटफॉर्म असण्याचा मान मात्र भारताकडे जात नाही. जगातील हे सर्वात मोठं रेल्वे स्टेशन एखाद्या महालासारखंच आहे. या रेल्वेस्थानकात 44 प्लॅट फॉर्म आहेत. तसेच 67 टॅक्सी आहेत. या रेल्वे स्थानकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेल्वे स्थानकात एक सिक्रेट प्लॅटफॉर्मही आहे. या रेल्वे स्थानकात एकावेळी 44 गाड्या उभ्या राहतात. हे रेल्वे स्थानक बनवण्यासाठी दहा वर्ष लागले होते. या ठिकाणी सिनेमाच्या शुटिंगसही होतात.

ग्रँड सेंट्रल टर्मिनल

या रेल्वे स्टेशनचं नाव ग्रँड सेंट्रल टर्मिनल असं आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात हे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाचं नाव गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलेलं आहे. या ठिकाणी 1.5 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. 48 एकराहून अधिक जागेवर हे स्टेशन बनवलं गेलं आहे. महालासारखंच हे स्टेशन दिसतं. या ठिकाणी अनेक हॉलिवूडच्या सिनेमाचं चित्रीकरण झालंय. या ठिकाणी येणारे लोक स्टेशनचा फोटो काढल्याशिवाय राहत नाहीत. या स्टेशनची डिझाइन निव्वळ अप्रतिम आहे. प्रत्येकाला ही डिझाईन आकर्षित करत असते.

सीक्रेट प्लॅटफॉर्म

या रेल्वे स्थानकात एक सीक्रेट प्लॅटफॉर्मही आहे. वाल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलच्या खालीच हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर तत्कालीन राष्ट्रपती फ्रँकलिन रुझवेल्ट करायचे. नियमित वापरासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात नव्हता. तुम्हालाही कधी या रेल्वे स्थानकात जाण्याची संधी मिळाली तर नक्की जा. नवा अनुभव येईल.

यहां एक सीक्रेट प्लेटफॉर्म भी है, जो वाल्डोर्फ एस्टोरिया होटल के ठीक नीचे है, जिसका इस्तेमाल राष्ट्रपति फ्रैंकलिन रूजवेल्ट करते थे। हालांकि, इस सीक्रेट प्लेटफॉर्म का इस्तेमाल रेगुलर सर्विस के लिए नहीं किया जाता है। अगर आपको इस रेलवे स्टेशन को देखने का मौका मिले तो उन पलों को अपने कमरे में जरूर कैद करें।

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?