…तर आता नॅपी बदलण्यासाठीही घ्यावी लागणार बाळांची परवानगी? जाणून घ्या Respectful nappy change बद्दल…

सध्या ऑस्ट्रेलियातील एका प्रकरणाने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियातील चाइल्‍डकेअरचे म्हणणे आहे की, लहान मुलांची नॅपी बदलण्याच्या अगोदर पालकांनी त्यांची परवानगी घेतली पाहिजे.

...तर आता नॅपी बदलण्यासाठीही घ्यावी लागणार बाळांची परवानगी? जाणून घ्या Respectful nappy change बद्दल...
नॅपी
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 4:46 PM

मुंबई : सध्या ऑस्ट्रेलियातील एका प्रकरणाने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियातील चाइल्‍डकेअरचे म्हणणे आहे की, बाळाची नॅपी बदलण्याच्या अगोदर पालकांनी त्यांची परवानगी घेतली पाहिजे. चाइल्‍डकेअर पुढे म्हणते की, ही परवानगी घेणे खूप महत्वाचे आणि आदरयुक्त आहे. Only About Children चाइल्‍डकेअरचे सिडनी, मेलबर्न आणि ब्रिसबेन येथे 75 हून अधिक लर्निंग सेंटर्स आहेत. या सर्व प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडियावर देखील रंगत आहेत. यावर प्रत्येकजण आप-आपले मत व्यक्त करत आहे. (Now you have to get permission from the children to change the nappy too? Learn about Respectful nappy change)

नॅपी आणि बाळासोबतचे संबंध

चाइल्‍डकेअरचे असे म्हणणे आहे की, आई-वडील बाळ असते तर त्यांना नॅपी बदलणे आवडले असते का? चाइल्‍डकेअरचं म्हणणं आहे की, इथे विषय फक्त नॅपी बदलण्याचाच नसून इथे विषय सरळ नॅपीचाच आहे. इथे विषय आई-वडिल आणि बाळाच्या रिलेशनचा देखील आहे. ‘Respectful nappy change’ या आयडियामध्ये लोकांनी आपले माईंड खुले ठेवले पाहिजे. तसेच यामध्ये सांगण्यात आले आहे की, जेंव्हा बाळ खेळत असते त्यावेळी त्यांना डिस्‍टर्ब करू नका.

Nappy change आणि बाळाचं स्वातंत्र्य

चाइल्डकेअरचे पुढे असे म्हणणे आहे ती, बाळ जेव्हा चालायला लागते. तेंव्हा नॅपी बदलणे थोडे वेगळे होते. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी नॅपी बदलण्यासाठी बाळांची परवानगी घ्यायला हवी. त्यांना समजयला पाहिजे की, त्यांची नॅपी कोणत्या कारणासाठी बदलण्यात येत आहे. अशा परिस्थितीत बाळांच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांनी आपल्या बाळांना सांगितले पाहिजे की, आपली नॅपी त्यांनी स्वत: काढली पाहिजे. चाईल्डकेअरच्या मते, बाळ जेव्हा खेळत असतात तेव्हा पालकांनी नॅपी बदलण्यासाठी थोडा वेळ थांबले पाहिजे.

आईने घेतली बाळाकडून परवानगी

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक आई आपल्या बाळाकडे नॅपी बदलण्यासाठी परवानगी मागताना दिसत होती. त्या व्हिडीओमध्ये दिसत होते की, आई नॅपी बदलण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्या बाळाला विचारत होती. जेंव्हा ते बाळ ओके असे म्हणत होते. त्यावेळीच ती आई बाळाची नॅपी बदलत होती. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले होते की, या परवानगीचा उद्देश बाळाला या कामात सामिल करून घेणे हा आहे.

ऑस्ट्रेलियन तज्ञांची आयडिया

ऑस्‍ट्रेलियाचे सेक्‍सुऐलिटी एक्‍सपर्ट डियान कारसन यांच्या म्हणण्यानुसार नॅपी बदलल्यावर बाळ असे तर कधी म्हणणार नाहीत की, नॅपी बदल्यामुळे मला फार चांगले वाटले. पण लहान मुलांच्या शरीराला देखील स्‍पेसची गरज नक्की असते. यामध्ये बाळांची बाॅडी लॅग्‍वेज समजणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. नॅपी घातल्यानंतर बाळ आपल्याला काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. मात्र, नॅपी खालण्याच्या अगोदर बाळांची परवानगी घेतली पाहिजे. या विषयावरून ऑस्ट्रेलियामध्ये जोरदार टीका केली जात आहे.

संबंधित बातम्या : 

एका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…

जगातल्या 5 विषारी वनस्पती, काही सेकंदात घेऊ शकतात कुणाचाही जीव!

कार-बाईक चालवणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारकडून नवे नियम लागू, कोट्यावधींना फायदा होणार

(Now you have to get permission from the children to change the nappy too? Learn about Respectful nappy change)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.