Gold Silver Rate : धाड.. धाड.. कोसळले सोने, चांदीही स्वस्त, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, थेट..
Gold Silver Rate : सोने डोकेवर काढताना दिसले. सोन्याच्या भावात वाढ होताना दिसली. सोन्याच्या किंमती पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता होती. मात्र, आता सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे बघायला मिळतंय. सोन्याच्या दरात घसरण झाली.

Gold Silver Rate full : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसली. इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीचे दर कोसळताना दिसले. त्यानंतर सोन्याचे भाव चांगलेच वधारले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोन्याने पुन्हा मान टाकल्याचे दिसतंय. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एका झटक्यात सोन्याचे भाव कोसळले आहेत. 1400 रूपये प्रति 10 ग्रॅम सोने स्वस्त झाले. फक्त सोनेच नाही तर चांदीचेही भाव घसरले आहेत. 2.25 लाख रूपये चांदीचे भाव खाली आले. सोने आणि चांदी दोन्हीच्याही भावात घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका निवडणूक तोंडावर असल्याने कोणत्याही युद्धाचा भाव नसणार असल्याचे जाहीर केले. ज्यानंतर सोन्याचे दर वाढताना दिसले.
पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली. MCX वर 4 डिसेंबरच्या मुदतपूर्तीसाठी सोन्याचा दर व्यवहारांच्या सुरुवातीलाच घसरून प्रति 10 ग्रॅम 1,50,056 वर आला. सोमवारी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात एकाच वेळी 1443 रुपयांची घट झाली. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव घसरून प्रति किलो 2,24,326 इतका झाला.
याआधी मागील आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भाव 2,25,755 इतका होता. सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सणावाराच्या तोंडावर आता सोने स्वस्त होणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता पुन्हा सोन्याचे भाव घसरले आहेत. सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली.
त्यातच सोन्याच्या भावात घसरण होताना दिसतंय. इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोने 2 लाखाच्या आसपास पोहोचले होते. मात्र, जशीही युद्धाला सुरूवात झाली, तसे सोने स्वस्त झाले. भारत सरकारने सोन्यावरील ड्यूटीमध्ये मोठी वाढ केली. तरीही सोन्याचे दर देशात घटताना दिसत आहेत. सोने खरेदी न करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केले. सोने खरेदी रोखण्यासाठीच त्यांनी सोन्यावरील ड्यूटी कमी केली.
