AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा विश्वास बसणार नाही, एवढी किंमत; आजच्या सोन्या, चांदीच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड

श्रावण महिना सुरु होण्याआधीच देशात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 710 रुपयांनी वाढली आहे.

तुमचा विश्वास बसणार नाही, एवढी किंमत; आजच्या सोन्या, चांदीच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड
Gold Silver recordImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 12, 2025 | 12:41 PM
Share

जागतिक अनिश्चितता आणि टॅरिफमुळे एकीकडे बाजारात अस्थिरता आहे, तर दुसरीकडे श्रावण महिन्याच्या सुरुवातीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम 99,710 रुपये आहे, जी कालच्या तुलनेत 710 रुपये जास्त आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,400 रुपये आहे, जी शुक्रवारीच्या तुलनेत 650 रुपये जास्त आहे. तसेच, 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 540 रुपयांची वाढ झाली असून, त्याची किंमत आता 74,790 रुपये आहे. चला, देशातील काही प्रमुख शहरांमध्ये आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत पाहूया:

  • दिल्ली: राष्ट्रीय राजधानीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रती ग्रॅम 9,986 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रती ग्रॅम 9,155 रुपये आहे.
  • मुंबई आणि कोलकाता: या दोन्ही शहरांत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रती ग्रॅम 9,971 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 9,140 रुपये प्रती ग्रॅम आहे.
  • चेन्नई आणि हैदराबाद: शनिवारी या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 9,971 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 9,140 रुपये आहे.
  • केरळ आणि पुणे: 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रती ग्रॅम 9,971 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रती ग्रॅम 9,140 रुपये आहे.

वाचा: समलैंगिंक व्हिडीओ बनवून करोडो उकळले; CA राज मोरेने आईला शेवटची चिठ्ठी लिहित स्वत:ला संपवले

चांदीच्या किंमतीतही वाढ

चांदीच्या किंमतीतही एका दिवसात 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी, 11 जुलै रोजी 1 किलो चांदीची किंमत 1,11,000 रुपये होती. तर आज ती 1,15,000 रुपये प्रती किलो आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगलुरू यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चांदी हा दर आता स्थिर आहे. मात्र, चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदी 10,000 रुपये जास्त दराने म्हणजेच 1,25,000 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप