कोणता देश हा पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी आहे? खूप कमी लोकांना माहित आहे उत्तर

Genral Knowladge quiz : जगातील अनेक देश असे आहेत ज्यांची अनेकांना माहिती देखील नाही. इतक्या मोठ्या जगात कोणत्या गोष्टी या नोंद ठेवण्यासारख्या आहेत. आज आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहोत. याची उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हुशार आहात.

कोणता देश हा पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी आहे? खूप कमी लोकांना माहित आहे उत्तर
earth
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 3:27 PM

GK Question : अभ्यास असो किंवा नोकरी सामान्य ज्ञान असले की माणूस सगळीकडे पुढे असतो. सामान्य ज्ञान हे अनेकांकडे असतंच असे नाही. खूप कमी लोकांना जगाची माहिती आहे. जगात कोणते आणि किती देश आहेत हे देखील अनेकांना माहित नसेल. अनेकदा याबाबत प्रश्न विचारले जातात. आज आम्ही तुम्हाला असाच एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न विचारणार आहोत. ज्याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा.

जगातील सर्वात नवीन देश कोणता आहे?

जगातील सर्वात नवीन देश दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण सुदान हा आहे. ज्याला 9 जुलै 2011 रोजी स्वातंत्र्य देश म्हणून घोषित करण्यात आले.  आता तो संयुक्त राष्ट्रांचा सर्वात नवीन सदस्य देखील बनला आहे.

कोणत्या देशाची लोकसंख्या 27 आहे?

सीलँड हे इंग्लंडपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे फक्त 27 लोकं राहतात. सीलँड हा जगातील दोनशे देशांपैकी एक आहे, ज्याने उत्तर समुद्रात 550 चौरस मीटर क्षेत्र व्यापले आहे. त्याचे स्वतःचे सैन्य, ध्वज, चलन आणि स्वतंत्र देशाचे इतर पैलू आहेत.

पृथ्वीच्या मध्यभागी कोणता देश आहे?

पृथ्वीच्या मध्यभागी असलेला देश घाना हा आहे. घाना पृथ्वीच्या केंद्रापासून फक्त 380 मैलांवर आहे. यामुळेच शास्त्रज्ञ या देशाला पृथ्वीच्या केंद्राची खूण मानतात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.