AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेटफ्लिक्स युजर्ससाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी महिन्यात तब्बल 21 सीरिज प्रदर्शित होणार

फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर तब्बल 21 सीरिज प्रदर्शित होणार आहेत (Twenty One web series releasing on Netflix in February). यामध्ये 9 चित्रपट आणि 12 टीव्ही शोचा समावेश आहे.

नेटफ्लिक्स युजर्ससाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी महिन्यात तब्बल 21 सीरिज प्रदर्शित होणार
| Updated on: Feb 01, 2020 | 8:24 PM
Share

मुंबई : नेटफ्लिक्सच्या युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर तब्बल 21 सीरिज प्रदर्शित होणार आहेत (Twenty one web series releasing on Netflix in February). यामध्ये 9 चित्रपट आणि 12 टीव्ही शोचा समावेश आहे. या सीरिजमध्ये हॉरर, रोमॅन्स, अॅक्शन आणि ड्रामा या साऱ्या गोष्टी असणार आहेत (Twenty one web series releasing on Netflix in February).

फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिजमध्ये Better Call Saul season 5, F1: Drive to Survive season 2, To All the Boys: PS I Still Love You यांचा समावेश आहे. मात्र, Narcos: Mexico आणि Altered Carbon या सीरिजबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात कोणत्या दिवशी कोणती सीरिज प्रदर्शित होणार याची संक्षिप्त माहिती आपण जाणून घेणार आहोत.

फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी:

1 फेब्रुवारी : Clueless, My Neighbour Totoro, Rango 2 फेब्रुवारी : Lady Bird 7 फेब्रुवारी : Horse Girl, Trainwreck 11 फेब्रुवारी : Road to Roma 12 फेब्रुवारी : To All the Boys: PS I Still Love You 14 फेब्रुवारी : Isi & Ossi 21 फेब्रुवारी : The Last Thing He Wanted 26 फेब्रुवारी : MewTwo Strikes Back: Evolution 28 फेब्रुवारी : All the Bright Places

फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या टीव्ही शोची यादी:

6 फेब्रुवारी – Cagaster of an Insect Cage 7 फेब्रुवारी – Locke & Key, My Holo Love, The Pharmacist 11 फेब्रुवारी – Captain Underpants Epic Choice-o-Rama 13 फेब्रुवारी – Love Is Blind 14 फेब्रुवारी – Narcos: Mexico season two 17 फेब्रुवारी – The Expanding Universe of Ashley Garcia 20 फेब्रुवारी – Spectros 21 फेब्रुवारी – Babies, Gentefied, Glitch Techs, Puerta 7 24 फेब्रुवारी – Better Call Saul season 5 26 फेब्रुवारी – I Am Not Okay With This 27 फेब्रुवारी – Altered Carbon, Followers 28 फेब्रुवारी – F1: Drive to Survive season 2, Queen Sono, Unstoppable

नेटफ्लिक्स म्हणजे काय?

नेटप्लिक्स हे एक ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप आहे. जगभरातील लाखो लोक या अॅपचे सबस्क्रायबर आहेत. ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप्समध्ये नेटफ्लिक्स हे आघाडीचे अॅप आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.