सत्तेच्या सारीपाटावर भाजपची मोठी चाल… NDA मध्ये समीकरण बदलणार? नितीश-चंद्रबाबूचा पत्ता साफ! शिंदेंची वाढली बार्गेनिग पॉवर? कोण किंगमेकर ठरणार?

BJP-Shiv Sena- NDA: देशातील चळवळीची केंद्रबिंदु असलेल्या दोन राज्यात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपने मोठा खेला केला. ममता दीदींची तृणमूल काँग्रेस आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली. या राजकीय भूकंपामुळे NDA मध्ये समीकरणं बदलली आहेत. आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या किंगमेकर भूमिकेलाच सुरूंग लागला आहे.

सत्तेच्या सारीपाटावर भाजपची मोठी चाल... NDA मध्ये समीकरण बदलणार? नितीश-चंद्रबाबूचा पत्ता साफ! शिंदेंची वाढली बार्गेनिग पॉवर? कोण किंगमेकर ठरणार?
NDA मध्ये समीकरण बदलणार?
| Updated on: Jun 24, 2026 | 9:49 AM

BJP-Shiv Sena- NDA: पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी चळवळीची आणि प्रबोधनाची केंद्र म्हणून ओळखली जातात. दोन टोकावरील या राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. ममता दीदी सत्तेबाहेर फेकल्या गेल्या. त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला. तर त्याचवेळी पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रातील उद्धव सेनेला पुन्हा सुरूंग लागला. सहा खासदार फुटले आणि शिंदे सेनेत दाखल झाले. या राजकीय भूकंपामुळे NDA मधील सत्ता समीकरणं बदलली आहेत. आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या राजकारणाला एकप्रकारे ओहोटी लागल्याचे मानले जात आहे. या बदलत्या समीकरणाचा शिंदे सेनेला किती फायदा होईल? NDA मध्ये आता कोण असेल किंगमेकर? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. TMC मध्ये खेला होबे ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us