PHOTO : ईशाचा 39 वा वाढदिवस! देओल कुटुंबात आनंदीआनंद, हेमा मालिनींकडून फोटो शेअर
बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हीने काल (2 ऑक्टोबर) आपला 39 वा वाढदिवस साजरा केला (Deol Family celebrate Esha Deol 39th birthday).

मुलीच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांनी घरात ऑनलाईन पूजा केली. या पूजेचे फोटो हेमा मालिनी आणि ईशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिने काल (2 ऑक्टोबर) आपला 39 वा वाढदिवस साजरा केला.
- मुलीच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांनी घरात ऑनलाईन पूजा केली. या पूजेचे फोटो हेमा मालिनी आणि ईशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- “ईशाचा आज जन्मदिवस आहे. ईशा नेहमी आनंदी राहावी, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करते. ईशाच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही नेहमीप्रमाणे पूजा केली”, असं हेमा मालिनी यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.
- ईशाने 2002 साली बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी तिला चांगलं यशदेखील मिळालं होतं.




