‘मोदी लॅपटॉप योजने’मागील सत्य काय?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत असं सांगणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये मोदी लॅपटॉप योजना सुरु असल्याचे सांगत एक वेबसाईटही देण्यात आली आहे. मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी या वेबसाईटवर नावनोंदणी करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, ही योजना खरोखर मोदींनी सुरु केली आहे का? या योजनेमागील सत्य […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत असं सांगणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये मोदी लॅपटॉप योजना सुरु असल्याचे सांगत एक वेबसाईटही देण्यात आली आहे. मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी या वेबसाईटवर नावनोंदणी करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, ही योजना खरोखर मोदींनी सुरु केली आहे का? या योजनेमागील सत्य काय? असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.