AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्याच डेटमध्ये शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? संशोधकांनी उत्तर शोधलं

मुंबई : पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही हा अनेकांसमोरचा मोठा प्रश्न असतो. यामुळे अनेकांच्या नात्यात दुरावा येतो, तर काही जण कोणतीही पर्वा न करता शारीरिक संबंध ठेवतात. पण याचं शास्त्रोक्त उत्तर संशोधकांनी शोधून काढलंय. पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही यावर संशोधकांनी संशोधन केलंय. एका संशोधनातून समोर आलंय, की पहिल्याच भेटीत किंवा […]

पहिल्याच डेटमध्ये शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? संशोधकांनी उत्तर शोधलं
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 13, 2021 | 11:20 AM
Share

मुंबई : पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही हा अनेकांसमोरचा मोठा प्रश्न असतो. यामुळे अनेकांच्या नात्यात दुरावा येतो, तर काही जण कोणतीही पर्वा न करता शारीरिक संबंध ठेवतात. पण याचं शास्त्रोक्त उत्तर संशोधकांनी शोधून काढलंय. पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही यावर संशोधकांनी संशोधन केलंय.

एका संशोधनातून समोर आलंय, की पहिल्याच भेटीत किंवा सुरुवातीच्या काळातच तुम्ही शारीरिक संबंध ठेवल्यास नात्याची नवी सुरुवात करण्यास मदत होते. इस्रायलमधील इंटरडिसिप्लिनरी सेंटर (IDC) हर्ज्लिया आणि यूनिवर्सिटी ऑफ रोचेस्टर्स डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल अँड सोशल सायन्स इन सायकॉलॉजीच्या मनोवैज्ञानिकांनी हे संशोधन केलंय.

पार्टनरकडे आकर्षित होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. शिवाय यामुळे दोघांमध्ये अटॅचमेंट वाढते, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.

या संशोधनाचे प्रमुख गुरित बिर्नबॉम यांच्या मते, दोन अनोळखी व्यक्तींमध्ये इमोशनल कनेक्शन वाढवण्यासाठी शारीरिक संबंधांची मोठी भूमिका असते. महिला आणि पुरुष दोघांसाठीही हे लागू पडतं. शारीरिक संबंधांसाठी पुरुष किंवा महिला उत्तेजित होतात, तेव्हा ते इमोशनलीही तेवढेच कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात.

हे संशोधन करताना महिला आणि पुरुषांना विविध गटांमध्ये ठेवण्यात आलं होतं. एकमेकांप्रती त्यांच्या भावनांचा अभ्यास करण्यात आला. यातून समोर आलं की शारीरिक संबंध इमोशनली आकर्षित करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका निभावतात. यापूर्वीच काही संशोधनामध्ये समोर आलंय, की जे रोमँटिक प्रेम किंवा शारीरिक संबंधांचा अनुभव घेतात, त्यांचा मेंदू जास्त सक्रिय असतो.

(नोट – हे वृत्त संशोधनाच्या आधारावर आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणताही उपचार घेण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या)

Follow Us
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला