AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी, Amul दूधाचे दर कमी होणार , पाहा काय झाला निर्णय

अमूल कंपनीने आपल्या दूधाचे दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, २६ जानेवारीला प्रजासत्ताकाच्या शुभ मुहूर्तावर ही दरकपात होणार आहे. अमूलच्या विविध प्रोडक्टचे दर कमी झाले आहेत.यात अमुल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमुल फ्रेश या दूधाच्या प्रोडक्टचा समावेश आहे.

आनंदाची बातमी, Amul दूधाचे दर कमी होणार , पाहा काय झाला निर्णय
| Updated on: Jan 24, 2025 | 8:39 PM
Share

दूधाचा प्रसिद्ध ब्रँड अमुलने आपल्या दूधाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीच्या आधी ही दर कपात होत आहे. कंपनीने आपल्या तीन दूधाच्या प्रोडक्टचे दर कमी केले आहेत. यात अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश या उत्पादनांचा समावेश आहे. या दूधाच्या उत्पादनाची किंमत एक रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आधी अमूल गोल्डची किंमत ६६ रुपये होती. आता हे दूध ६५ रुपयांना मिळणार आहे.तर अमुल टी स्पेशलच्या किंमती ६३ रुपयांवरुन ६२ रुपये होणार आहेत. तर अमूल ताजा या दूधाचा दर आधी ५४ रुपये होता. आता तो ५३ रुपये होणार आहे. ही दर कपात केवळ एक लिटरच्या पॅकसाठी लागू केली आहे.

गुजरात कॉपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ही घोषणा केली आहे. प्रजासत्ताधिकानिमित्त ही घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहेत. या दर कपाती मागे कंपनीने कोणतेही कारण दिलेले नाही. अमुल प्रथमच किंमती वाढविल्यानंतर अशा प्रकारची दर कपात करीत आहे. आता अमुल पाठोपाठ देशाचा दुसरा एक ब्रँड मदर डेअरीने देखील दूधाच्या किंमतीत कपातीची चाचपणी सुरु केली आहे.

येथे पाहा दूधाचे कमी झाले दर

प्रोडक्टचे नाव जुने दरनवे दर
अमूल गोल्ड66 रुपये65 रुपये
अमूल टी स्पेशल 62 रुपये 61 रुपये
अमूल ताजा 54 रुपये53 रुपये

विशेष म्हणजे साल २०२४ च्या जून महिन्यातच अमुलने दूधाचे दर वाढविले होते. त्यांनी दोन रुपये प्रति लिटर दूधाच्या किंमती वाढविल्या होत्या.

Follow Us
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर