AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Floating Cargo Ship: कॅमेऱ्यात नकळत टिपला अद्भुत अविश्वसणीय नजारा! 32 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO; नेटकरी झाले हैराण..

जहाजाच्या सांगाड्याखालील गडद पाण्याच्या पट्ट्यामुळे, जहाज समुद्राच्या पृष्ठभागावर हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे अनोखे दृश्य मूळचा केरळमधील कोझिकोडचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय जसील पेरालासेरीने शूट केले आहे. तो 'जसील अझीझ' या नावानेही ओळखला जातो. या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल 31 मिलियन व्ह्यूज मिळालेत. या व्हिडिओमुळे जसील रातोरात स्टार झाला आहे.

Floating Cargo Ship: कॅमेऱ्यात नकळत टिपला अद्भुत अविश्वसणीय नजारा! 32 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO; नेटकरी झाले हैराण..
Viral Video News
| Updated on: Nov 29, 2026 | 7:24 PM
Share

Floating Cargo Ship Viral Video:  सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भन्नाट डान्स तर कधी भररस्त्यात वाद..  इंटरनेटवरील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात असा काही अद्भुत नजारा टिपला आहे की जो पाहून नेटकरी हैराण झालेत.  कारण या व्हिडिओमध्ये हवेत तरंगणारे कार्गो जहाज दिसत आहे. नेमकी काय आहे या व्हिडिओमागची व्हायरल स्टोरी? वाचा…

कॅमेऱ्यात नकळत टिपला, अद्भुत, अविश्वसनीय नजारा..!

हा व्हिडिओ संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अजमानच्या किनाऱ्यावरील आहे. व्हिडिओमध्ये एक मोठे मालवाहू जहाज दिसत आहे, ज्याचा लांब डेक आणि पांढरा सांगाडा निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे दिसत आहे. जहाजाच्या सांगाड्याखालील गडद पाण्याच्या पट्ट्यामुळे, जहाज समुद्राच्या पृष्ठभागावर हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे अनोखे दृश्य मूळचा केरळमधील कोझिकोडचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय जसील पेरालासेरीने शूट केले आहे. तो ‘जसील अझीझ’ या नावानेही ओळखला जातो. या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल 31 मिलियन व्ह्यूज मिळालेत. या व्हिडिओमुळे जसील रातोरात स्टार झाला आहे.

याबाबत बोलताना जसीलने सांगितले की, अजमानमध्ये एक शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. एका विलक्षण गोष्टीने त्याचे लक्ष वेधून घेतले. समुद्राकडे पाहिल्यावर त्याला दूरवर काही जहाजे दिसली, जी पाण्यावर तरंगत असल्यासारखी वाटत होती. त्यांच्या सांगाड्यांमध्ये आणि समुद्राच्या पृष्ठभागामध्ये एक मोकळी जागा दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by JAS P (@jaseel.azeez)

व्हिडिओला तब्बल 32 मिलियन VIEWS, फोटोग्राफर झाला रातोरात स्टार! 

उत्सुकतेपोटी, त्याने लगेच आपला फोन काढला आणि हे अनोखे दृश्य रेकॉर्ड केले. हा व्हिडिओ ऑनलाइन इतका लोकप्रिय होईल याची त्याला कल्पना नव्हती. जेव्हा त्याने ते अनोखे दृश्य पाहिले, तेव्हा त्याने ते थेट ऑनलाइन पोस्ट केले. “मी फक्त चित्रीकरण केले आणि पोस्ट केले. त्या व्हिडिओला २० तासांत ३१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले. असे काही घडेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.”

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा