कर्नाटकचे राज्यपाल महाराष्ट्र दौऱ्यावर, राज्यपालांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल गहलोत यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. पूजा केल्यानंतर राज्यपाल गहलोत यांनी गणरायाची पुजा केल्यानंतर त्यांचा ट्रस्टकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती घेतली.

कर्नाटकचे राज्यपाल महाराष्ट्र दौऱ्यावर, राज्यपालांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 1:54 PM