
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.


गेल्या 24 तासात पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.


त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.


भिडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.


नदीचं पाणी पाहण्यासाठी पुणेकरांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे