AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात एका वर्षात किती वेळा आग, किती जंगल खाक?

नागपूर : मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वन्य जीवांचेही हाल झाले आहेत. जवळपास 4 किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या या आगीला नियंत्रणात आणण्यासठी 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अशा प्रकारे राज्यातील जंगलात गेल्या वर्षभरात 4675 आगीच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात तब्बल 33067 […]

राज्यात एका वर्षात किती वेळा आग, किती जंगल खाक?
आग
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 03, 2021 | 12:29 PM
Share

नागपूर : मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वन्य जीवांचेही हाल झाले आहेत. जवळपास 4 किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या या आगीला नियंत्रणात आणण्यासठी 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अशा प्रकारे राज्यातील जंगलात गेल्या वर्षभरात 4675 आगीच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात तब्बल 33067 हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे. जंगलांमध्ये आगीच्या घटनांची वन विभागाची ही आकडेवारी धक्कादायक आहे. २०१६-१७ मध्ये राज्यातील जंगलात किती आगीच्या घटना घडल्या?

म्हणजे गेल्या एका वर्षात लागलेल्या आगीमुळे राज्यातील तब्बल 33067 हेक्टर जंगल जळून खाक झाल आहे. जंगलांमध्ये आग लागण्याच्या कारणांमध्ये जाणीवपूर्वक लालवेल्या वणव्याचंही प्रमाण जास्त आहे. एकिकडे पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून आपण कोट्यावधी रुपये झाडं लावण्यावर खर्च करतो, तर दुसरीकडे दरवर्षी लागणाऱ्या वणव्यात हजारो हेक्टर जंगल जळून खाक होतं. यामुळे मोठ्याप्रमाणात जैवविविधता धोक्यात आली आहे. म्हणूनच जंगलातील वाढत्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचं मोठा आव्हान आता वन विभागापुढे आहे.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ