PHOTO : इंदोरीकरांची क्रेझ कायम, कोपरगावातील कीर्तनाला रेकॉर्डब्रेक गर्दी
शिवजयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या त्यांच्या कीर्तनाला कोपरगावकरांनी उस्फूर्त गर्दी केली होती.

अहमदनगर : सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतंय.
- अहमदनगर : सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतंय.
- अहमदनगरला कोपरगाव शहरात झालेल्या इंदोरीकरांच्या कीर्तनाला रेकॉर्डब्रेक गर्दी पहायला मिळाली.
- . काही संघटना त्यांच्या कीर्तनात विरोध करत असल्या तरी दुसरीकडे त्यांची लोकप्रियता कायम असल्याचं दिसतंय.
- शिवजयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या त्यांच्या कीर्तनाला कोपरगावकरांनी उस्फूर्त गर्दी केली होती.
- काही दिवसापूर्वी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला इंदोरीकरांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता
- इंदोरीकर महाराजांनी सम-विषम तारखांवरुन मुलगा की मुलगी याबाबतचं भाष्य केलं होतं. सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली होती.
- प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.







