‘किम जोंग उन’ नावातच दहशत, उत्तर कोरियाचे विचित्र नियम वाचाल तर थरकाप उडेल

उत्तर कोरियाबद्दल बोललो तर येथे असे अनेक नियम आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

'किम जोंग उन' नावातच दहशत, उत्तर कोरियाचे विचित्र नियम वाचाल तर थरकाप उडेल
पुरुषांसाठी केवळ 28 केशरचनांना मान्यता देण्यात आली आहे. सरकारने मंजूर केलेल्या हेअरस्टाइलव्यतिरिक्त कोणतीही हेअरस्टाइल ठेवल्यास त्या व्यक्तीला अटक करून तुरुंगात पाठवले जाते. दुसरीकडे, जर स्त्री विवाहित असेल तर ती तिच्या आवडीची हेअरस्टाईल ठेवू शकते. पण जर एखादी महिला अविवाहित असेल तर तिला केस लहान ठेवावे लागतात.

Published On - 12:54 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI