AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री

[svt-event title=”नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री” date=”01/11/2019,1:58PM” class=”svt-cd-green” ] पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे, अनेक भागात मोठं नुकसान, पंचनामे झाले नाही तरी चिंता करु नका, शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो दाखवले तरी पुरावा म्हणून ग्राह्य, सर्वोतपरी मदत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/kq5H64oetO — TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2019 [/svt-event] [svt-event title=”इचलकरंजीत […]

LIVE : नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Nov 01, 2019 | 2:00 PM
Share

[svt-event title=”नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री” date=”01/11/2019,1:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजीत चार आरोपींकडून मुलीवर अत्याचार ” date=”01/11/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजीत चार आरोपींकडून मुलीवर अत्याचार केला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग. [/svt-event]

[svt-event title=”सदाभाऊ खोत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी ” date=”01/11/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] नाशिक येथे सदाभाऊ खोत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना सदाभाऊ खोत यांच्या समोर शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येत्या आठ दिवसात पंचनामा करुन मदत दिली जाईल, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत 15 हजार बनावट नोटा जप्त ” date=”01/11/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये 15 हजार बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा छापून कमी दरात विकणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. पुंडलिक नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बनावट नोटांचे मोठे आंतरराज्यीय रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुरबाड येथे भीषण अपघात, अपघातात भाजपचे माजी आमदार जखमी ” date=”01/11/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ] माळशेज रस्त्यावर मुरबाड जवळ दोन बस आणि एक स्विफ्ट कार असा तीन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात एकूण 20 ते 25 प्रवाशी जखमी झाले. तर स्विफ्ट कारमध्ये असलेले भाजपचे माजी आमदार दिगंबर विशेही जखमी झाले. ओव्हरटेकच्या नादात दोन बसची समोरा समोर ठोकर झाली. अडकलेल्या प्रवाशांना बसचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. [/svt-event]

[svt-event title=”राज्यात केवळ दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर ” date=”01/11/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ] राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडूनही सरकारने फक्त दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात गंभीर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने लेखी आदेश काढत दुष्काळी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. [/svt-event]

[svtimeline][/svtimeline][svt-event title=”चाळीसगाव महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू ” date=”01/11/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रीय महामार्गावरील फाट्यावर अपघात झाला आहे. भरधाव इंडिका कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र राठोड आणि प्रल्हाद राठोड असं मृत मुलांची नावं आहेत. [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस नेते सोनिया गांधींची भेट घेणार ” date=”01/11/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] दिल्लीत आज महाराष्ट्र काँग्रेस नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच सोनिया गांधी आणि महारष्ट्र काँग्रेस नेत्यांशी बैठकही होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित राहण्याची शक्यता. [/svt-event]

[svt-event title=”अवकाळी पावसाचा नागपुरी संत्र्यांना मोठा फटका” date=”01/11/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] अवकाळी पावसामुळे प्रसिद्ध अशा नागपुरी संत्र्यांना फटका बसला आहे. नागपूर, अमरावती आणि वर्धा परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झाडावरील 25 टक्क्यांपेक्षा अधिक संत्री गळायला लागल्या आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. [/svt-event]

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.