AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारी पुराचे पाणी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

LIVE : पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारी पुराचे पाणी
| Updated on: Aug 05, 2019 | 11:00 AM
Share

[svt-event title=”यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुराचा वेढा ” date=”05/08/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] #कराड – माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीला पुराचा वेढा, प्रितीसंगम बागही पाण्याखाली, कृष्णा- कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर, पावसाचा जोर कायम, धरणातून विर्सग आणखी वाढणार, कराड शहराला पुराचा धोका [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी : काजळी नदीला महापूर, काजघाटी पोमेंडीतील 12 घरात 5 ते 7 फुटापर्यंत पाणी” date=”05/08/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई- गोवा महामार्गावर बावनदी पुलावरील वाहतूक थांबवली,” date=”05/08/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ] #रत्नागिरी- मुंबई- गोवा महामार्गावर बावनदी पुलावरील वाहतूक थांबवली, बावनदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असल्याने खबरदारी, सावित्री नदी पेक्षाही बावनदीवरचा पूल जुना आणि धोकादायक, वाहतूक थांबवल्याने वाहनांची कोंडी, मुंबईच्या दिशेने आणि रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प [/svt-event]

[svt-event title=”पालघरच्या पुरातून 122 लोकांना बाहरे काढण्यात यश” date=”05/08/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यातील पुरामध्ये अडकलेल्या 122 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. मुंबई-ठाण्याच्या एनडीआरएफ टीमने हे बचावकार्य यशस्वीपणे पार पाडलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”वसईत मिठागर अजूनही पाण्याखाली” date=”05/08/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] पावसाने विश्रांती घेतली असतानाही वसईतील मिठागर पाण्याखालीच आहे. मिठागरमधील 400 कुटुंब आजही पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत. अनेकांच्या घरात गुडगाभर पाणी साचले आहे. प्रशासनाकडून मात्र पूर्णपणे कानाडोळा केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर मंदावला” date=”05/08/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ] कल्याण- कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर मंदावला, काल पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले, कल्याण-नगर मार्ग बंद, कल्याणमधील अंतर्गत रस्ते सुरु [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये पावसाचा जोर कमी” date=”05/08/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] #नाशिक : जिल्ह्यातील काही भागात पावसाची विश्रांती, मात्र त्रंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये पावसाचा जोर कायम, गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी केला, गंगापूर धरणातून 19 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु, गोदावरीची पूरस्थिती काही प्रमाणात कमी, मात्र दुतोंडया मारुती अद्याप पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारी पुराचे पाणी” date=”05/08/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] कराड शहरातील पाटण कॅालनीत पाणी शिरले, 45 कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॅालनीतील घराशेजारी पुराचे पाणी, प्रशासन सर्तक [/svt-event]

[svt-event title=”अंबरनाथ-CSMT पहिली लोकल रवाना” date=”05/08/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथवरुन CSMT कडे पहिली लोकल सकाळी 9 वा. रवाना, 24 तासानंतर पहिली लोकल मुंबईकडे रवाना, मात्र अंबरनाथ ते कर्जत खोपोली वाहतूक बंदच [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.