Live Update : मनामड येथे स्विफ्ट डिझायर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : मनामड येथे स्विफ्ट डिझायर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 10:51 AM

[svt-event title=”मनामड येथे स्विफ्ट डिझायर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू” date=”26/08/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] मनामड येथे स्विफ्ट डिझायर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी, मनमाड-नांदगांव रस्त्यावरील हिसवळजवळ अपघात, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, परशुराम दत्तू ताडगे असे अपघातात मयत झालेल्याचे नाव, जखमी महिलेवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणेंना कोरोनाची लागण” date=”26/08/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”36 जिल्हे 72 बातम्या | 26 August 2020″ date=”26/08/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टॉप 9 न्यूज | 26 August 2020″ date=”26/08/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल, सुजय विखेंची भविष्यवाणी” date=”26/08/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये राज्यातील बोगस बियाणे प्रकरणी 150 बियाणे उत्पादकांवर होणार कारवाई” date=”26/08/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये राज्यातील बोगस बियाणे प्रकरणी 150 बियाणे उत्पादकांवर होणार कारवाई, कृषी सहसंचालक कार्यालयाची माहिती, 40 कंपन्यांना कृषी विभागाकडून देण्यात आली ताकीत, तर 150 बियाणे उत्पादकांवर कृषी विभाग करणार कारवाई [/svt-event]

[svt-event title=” कोल्हापुरात खाजगी रुग्णालयांना वैद्यकीय सुविधा वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश” date=”26/08/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात खाजगी रुग्णालयांना अतिरिक्त वैद्यकीय सुविधा वाढवण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश, वाढत्या कोरोना रुग्णाच्या तुलनेत सरकारी रुग्णालय कमी पडत असल्याने घेतला निर्णय, खाजगी तसेच विश्वस्त रुग्णांलयांना आठवड्यात वाढवावी लागणार सुविधा, आदेशामूळे 37 रुग्णालयात 381 बेड वाढणार [/svt-event]

[svt-event title=”नाशिक स्मार्ट सिटी योजनेत राज्यात अव्वल” date=”26/08/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] नाशिक स्मार्ट सिटी योजनेत राज्यात अव्वल, नागपूर, पुण्याला मागे टाकत नाशिकचा पहिला क्रमांक, स्मार्ट रोड, चिनी कॅमेरे यासह अनेक प्रकल्प वादात, तरी नाशिक अव्वल, गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रायलाने जाहीर केलेल्या यादीत आकडेवारी समोर. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद येथे जंगलात टाकून दिलेली 90 वर्षांची आजी कोरोनामुक्त” date=”26/08/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद येथे जंगलात टाकून दिलेली 90 वर्षांची आजी कोरोनामुक्त, कोरोनाबाधित 90 वर्षीय आजीला नातेवाईकांनी टाकले होते जंगलात, कोरोनामुक्त झाल्यानंतरही नातेवाईकांनी फिरवली आजीकडे पाठ, निराधार आजीला चिखलठाना पोलिसांनी दाखल केलं वृद्धाश्रमात, जंगलात टाकलेल्या कोरोनाबधित आजीला पोलिसांनीच दाखल केलं होतं रुग्णालयात [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू” date=”26/08/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे घाटी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, रुग्ण रुग्णालयात दाखल असूनही मिळाले नाहीत वेळेवर उपचार, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे घाटी रुग्णालयात रुग्णाने गमावला जीव, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे दुसऱ्या रुग्णाने केले चित्रीकरण, चित्रीकरणात स्पष्ट झालं डॉक्टरांचा निष्कळजी पणा [/svt-event]

[svt-event title=”40 तासांनी तारीक गार्डन सर्च ऑपरेशन संपले ” date=”26/08/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] 40 तास तारीक गार्डन सर्च ऑपरेशन सुरु होते, मिसिगंच्या माहीतीनुसार मृत आणि जिवंत सर्वजण भेटले, सध्यांकाळपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम चालू राहील, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये परिचारीकांचे काम बंद आंदोलन” date=”26/08/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये परिचारीकांचे काम बंद आंदोलन, आपल्या मागण्यांसाठी 2 तास काम बंद, नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात जोरदार घोषणाबाजी, मागण्या मान्य करा यासाठी परिचारीकांची आग्रही भूमिका, स्टेट फेडरेशनचा आंदोलनास पाठिंबा [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”26/08/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.