AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे स्मारकात महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही हजर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे स्मारकात महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही हजर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 18, 2020 | 6:11 PM
Share

[svt-event title=”नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्याची दोन मुलासह आत्महत्या” date=”18/08/2020,6:06PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्याची दोन मुलासह आत्महत्या, जिल्ह्याच्या कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत धक्कादायक घटना, पती धीरज राणे प्राध्यापक, तर पत्नी सुषमा राणे डॉक्टर, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या अशी मृतांची नावं, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, कोरोडी पोलिसांचा तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात बैठक” date=”18/08/2020,5:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO: Khadakwasla Dam : निसर्गाच्या कुशीतील खडकवासला धरण, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली विहंगम दृश्य” date=”18/08/2020,5:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पगार न आल्याने शिक्षक आर्थिक संकटात : आमदार कपिल पाटील” date=”18/08/2020,4:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली” date=”18/08/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली, सांगली शहराजवळ 39 फूट पाणी पातळी, पुराचं पाणी सुर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉटमध्ये शिरलं, घरं पाण्यात, परिसरात 10 फूट पाणी, 200 लोक स्थलांतरित [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 18 August 2020″ date=”18/08/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना तात्काळ अँटिजेन टेस्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश” date=”18/08/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, भाजीपाला विक्रेते इत्यादींना स्वत:ची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची तात्काळ अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादकरांना मोठा दिलासा, कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांचे प्रमाण 75 टक्क्यांवर” date=”18/08/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादकरांना मोठा दिलासा, कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांचे प्रमाण 75 टक्क्यांवर, कोरोना मृत्यूचा दरही 6 टक्क्यांवरुन 3.37 टक्क्यांवर घसरला, कोरोना संसर्गाचा दर मात्र संपूर्ण शहरात स्थिर, सध्या शहरांपेक्षा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संसर्गाचा प्रमाण वाढलं [/svt-event]

[svt-event title=”तैवानच्या अवकाशात अमेरिकेचे बॉम्बर युद्ध विमान, अमेरिकेचं चीनला आव्हान, तैवानच्या माध्यमांचा दावा ” date=”18/08/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गणेशोत्सवात परंपरेला छेद देत कोकणवासीयांकडून आदर्श” date=”18/08/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत फिजीकल डिस्टन्सिंगमुळे गणेशमूर्ती घरी नेण्यास सुरुवात, गर्दी होवू नये म्हणून गणेशमूर्ती शाळांचा निर्णय, बाप्पा घरी नेण्यासाठी वेळा ठरल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरेला छेद देत कोकणवासीयांकडून आदर्श [/svt-event]

[svt-event title=”पंचगंगेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोल्हापुरात धाकधूक, तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर” date=”18/08/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोना पाठोपाठ आता डेंग्यूचीही एन्ट्री” date=”18/08/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोना पाठोपाठ आता डेंग्यूचीही एन्ट्री, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात दोघांना डेंग्यूची लागण, डेंग्यूला रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु, कोरोनासोबत डेंग्यूचे प्रमाण वाढले तर प्रशासनासमोर मोठं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”पंढरपूरचा आधारवड हरपला, दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास” date=”18/08/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Important news of the day

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या