LIVE | राजू शेट्टींचं कोल्हापुरात आंदोलन, केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि दिवसभरातील प्रत्येक अपडेटेड बातमी फक्त एका क्लिकवर

LIVE | राजू शेट्टींचं कोल्हापुरात आंदोलन, केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 2:25 PM

[svt-event title=”सेल्फीच्या नादात महिलेचा हरिहर किल्ल्यावरुन पाय घसरुन मृत्यू” date=”01/12/2020,2:25PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : सेल्फीच्या नादात महिलेचा किल्ल्यावरुन पाय घसरुन मृत्यू, हरिहर किल्ल्यावर कुटुंबासोबत ट्रेकिंगला, सेल्फी काढताना पाय घसरल्याने महिला थेट दरीत पडली, रुपाली चौधरी असं मृत महिलेचं नाव, स्थानिक वनरक्षक आणि ग्रामस्थानच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर, त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद [/svt-event]

[svt-event title=”नाशकात 90 हजार एलईडी बसवण्याचा प्रकल्प वादात, एस्क्रो खाते न उघडताच एलईडी बसवण्याची घाई अंगाशी” date=”01/12/2020,2:21PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहरात 90 हजार एलईडी बसवण्याचा प्रकल्प वादात, एस्क्रो खाते न उघडताच एलईडी बसवण्याची घाई अंगाशी, शहरातील विद्युत विभाग अडकला नव्या वादात, सत्ताधारी भाजप आणि एलईडी कंपनीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”जळगावात डोक्यात अवजड वस्तू मारुन तलाठी पत्नीचा खून, निलंबित पोलीस पती गजाआड” date=”01/12/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ] जळगाव : डोक्यात अवजड वस्तू मारुन तलाठी पत्नीचा खून, निलंबित पोलीस पती गजाआड, पाचोरा पोलिसांच्या कसून तपासानंतर पतीचा बनाव आला उघडकीस, पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील तलाठी असलेल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीवर गुन्हा, पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली [/svt-event]

[svt-event title=”नाशकात इंदिरानगर परिसरात भंगार गोदामाला आग” date=”01/12/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : इंदिरानगर परिसरात भंगार गोदामाला रात्रीच्या सुमारास आग, निश्चित कारण नसलं तरी फटाक्यांमुळे आग लागल्याची चर्चा, जीवितहानी नाही मात्र गोदामातील सामान जळून खाक,अग्निशमन विभागाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात [/svt-event]

[svt-event title=”राजू शेट्टींचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन” date=”01/12/2020,1:59PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी स्वाभिमानीचं राज्यभर आंदोलन, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, आंदोलनादरम्यान धक्काबुक्की [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव टँकर आणि चारचाकीला अपघात, तीन चार चाकी गाड्यांचा चुराडा” date=”01/12/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव टँकर आणि चारचाकी गाडीचा अपघात, मांगळी गावाजवळची घटना, अंड्याचे कॅरेट नागपूरला घेऊन येत असताना अपघात, भरधाव टँकरच्या धडकेत तीन चार चाकी गाड्यांचा चुराडा [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज” date=”01/12/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रात निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज, नागपूर मतदारसंघात 322 मतदान केंद्रात मतदान, नागपूर मतदारसंघात 2 लाख 6 हजार 454 मतदार [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर निवडणूक मतदान, भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला” date=”01/12/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ] बारामती : पुणे पदवीधर निवडणूक मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार, बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे 8 वाजता मतदान करणार, पुणे पदवीधर मतदारसंघात 4 लाख 24 हजार 983 मतदार, निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला, मागील निवडणुकीत फक्त 35 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर शिक्षक निवडणूक मतदान, यंत्रणा सज्ज” date=”01/12/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] सांगली : पुणे पदवीधर शिक्षक निवडणूक मतदान थोड्याच वेळात सुरु होणार, मतदान यंत्रणा सज्ज, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 9 वाजता मतदान करतील, मतदार संघात 3.65 हजार पदवीधर मतदान असून 62 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, हा मतदार संघ कायम भाजपाकडे राहिला असून प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांनी येथुन प्रतिनिधित्व केले आहे, या निवडणुकीत भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड अशी सरळ लढत आहे [/svt-event]

[svt-event title=”मेहकरजवळ चालत्या ट्रॅव्हल्सला आग, चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचा जीव वाचला ” date=”01/12/2020,7:28AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : नागपूर-मुंबई महामार्गावर मेहकरजवळ चालत्या ट्रॅव्हल्सला आग, चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले, नागपूर ते पुणे चालणारी VRLकंपनीची ट्रॅव्हल्स जळून खाक, मध्य रात्री 2.30 वाजताची घटना [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,7:10AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.