PHOTO : कराटेत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या विमलावर देशी दारु विकण्याची वेळ, सुवर्णकन्येची हृदयद्रावक कथा

कराटेत सुवर्णपदक मिळवणारी झारखंडची कन्या विमला मुंडा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कराटेत अनेक पदकं मिळवूनही घरची परिस्थिती बेताची असल्याने ती सध्या देशी दारु विकून आपला उदरनिर्वाह आहे (National karate player Vimla Munda selling alcohol due to poverty).

PHOTO : कराटेत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या विमलावर देशी दारु विकण्याची वेळ, सुवर्णकन्येची हृदयद्रावक कथा

Published On - 5:30 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI