अनन्या पांडेवर पोलिसांची कारवाई, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत ती नेहमी अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. तसेच तिचे फोटो आणि तिच्या चाहत्यांना अधिक आवडत असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

अनन्या पांडेवर पोलिसांची कारवाई, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
अनन्या पांडे
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:02 AM

मुंबई – गेहराईयाँ (gehraiyaan) चित्रपटात चांगला अभिनय केल्यानंतर कमी कालावीत लोकांच्या मनावरती राज्य करणा-या अनन्या पांडे (ananya panday) सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियाच्या (social media) अकाऊंटवरती तिच्या चाहत्यांची संख्या देखील अधिक वाढली आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत ती नेहमी अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. तसेच तिचे फोटो आणि तिच्या चाहत्यांना अधिक आवडत असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. परवा दीपिका पदुकोन आणि अनन्या पांडे यांनी स्विमिंग पूलमध्ये फोटो शूट केलं होतं. त्यावर चाहत्यांनी दोघीनाही स्विमिंग पूलमधील पाणी खराब करू नका असं सांगितलं होतं. त्यामुळं गेहराईयाँ चित्रपटानंतर त्या दोघी अधिक चर्चेत आहेत. तसेच सध्या अनन्या पांडे एका नव्या चित्रपटाच्या शुटिंग असल्याचे समजतंय. त्यादरम्यान तिच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

शुटिंग दरम्यान केली कारवाई

अनन्या सध्या तिच्या एका नव्या प्रोजेक्टच्या कामात व्यस्त असल्याची पाहायली मिळत आहे. ती ज्या चित्रपटाचं शुटिंग करत आहे, तिथं तिने स्वत:ची गाडी पार्क केली होती. पण ती जागा शुटिंग करत असलेल्या ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी वापरली जाते. तिथं गाण्या पार्क केल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अनन्या पांडेची कार लॉक केली. तिथं शुटिंग सुरू असलेल्या अनेकांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. अनन्या बरोबर त्यांच्या देखील गाड्या पार्क केल्या. अनन्या पांडे यांच्या सुरक्षा करणा-या टीमने मुंबई पोलिसांशी बोलून हे प्रकरण मिटवलं असल्याचं समजतंय. तसेच तिथं पार्क केलेल्या सगळ्या गाडी मालकांना आणि चालकांना पोलिसांनी ताकीत दिल्याची माहिती मिळत आहे.

लेगर चित्रपटात दिसणार

अनन्या पांडे लेगर नावाच्या चित्रपटाचं शुटिंग तिथं करीत आहे, त्याचबरोबर ती खो गए हम कहाँ भी है या चित्रपटात देखील दिसणार असल्याचे समजते. मुंबई शहरात पार्किग व्यवस्था ठराविक ठिकाणी असल्याने अनेकदा वाहन पार्क करणं अत्यंत अवघड होऊन जात. तसेच आपण काम करीत असलेल्या ठिकाणी जवळ पार्किंग असाव अस सगळ्यांना वाटत त्यामुळे अनन्या पांडेने तिथं गाडी पार्क केली होती. तिला आणि चालकाला समज देऊन पोलिसांनी ते प्रकरण मिटवलं आहे. अनन्या पांडे सोशल मीडिया अकाऊंटवरती तिच्या चाहत्यांचा वाढता वेग पाहता लवकरचं ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये येईल असं वाटतंय.

प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी एकाच चित्रपटात, प्रभास म्हणतो ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’

अभिनेत्री जिया खानचा मृत्यू, सूरज पांचोलीला अटक, 9 वर्षे जुनी बॉलिवूडची भळभळती जखम

चहा विकून आयुष्य जगत होते अन्नू कपूर, चांगल्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला दिलं वळणं

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.