Vasai-Virar Lockdown | वीकेंड लॉकडाऊनमुळे वसई-विरारमध्ये कडकडीत बंद

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात वीकेंड लॉकडाऊनमुळे कडकडीत बंद पाळला जात आहे.