निवडणुकीचा महाकेसरी टीव्ही 9 मराठी, निकाला दिवशीही टीव्ही 9 मराठीला बहुमत!

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची पहिली पसंती टीव्ही 9 मराठीच (TV9 Marathi no.1) असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी पुन्हा एकदा टीव्ही 9 मराठीवर (TV9 Marathi no.1) पहिल्या क्रमांकाची मोहर उमटवली.

निवडणुकीचा महाकेसरी टीव्ही 9 मराठी, निकाला दिवशीही टीव्ही 9 मराठीला बहुमत!

मुंबई महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची पहिली पसंती टीव्ही 9 मराठीच (TV9 Marathi no.1) असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी पुन्हा एकदा टीव्ही 9 मराठीवर (TV9 Marathi no.1) पहिल्या क्रमांकाची मोहर उमटवली. निवडणुकीची संपूर्ण धामधूम असो, मतदान ते मतमोजणीपर्यंत टीव्ही 9 मराठीच नंबर वन राहिलं. टेलिव्हिजन रेटिंग जारी करणारी संस्था बार्कच्या आकडेवारीनुसार निवडणुकीच्या आठवड्यात अर्थात 43 व्या आठवड्यात टीव्ही 9 मराठी 26.3 रेटिंगसह अव्वलस्थानी राहिलं.

इतकंच नाही तर निकालाच्या दिवशी (एका दिवशी) म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या नजरा निकालाकडे, तर प्रेक्षकांचे डोळे टीव्ही 9 मराठीवरच खिळले होते. कारण निकालादिवाशी टीव्ही 9 मराठीच्या आसपासही कोणी नसल्याचं सिद्ध झालं.

निकालादिवशी टीव्ही 9 मराठी तब्बल 31.3 रेटिंगसह पहिलं स्थान कायम राखलं. निकालादिवशी टीव्ही 9 मराठी 31.3 रेटिंगसह पहिल्या स्थानी, एबीपी माझा 27.9 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी तर साम टीव्ही 16.1 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी कायम आहेत.

43 वा आठवडा

  • टीव्ही 9 मराठी 26.3 
  • एबीपी माझा – 25.6
  • साम टीव्ही – 20.1
  • झी 24 तास – 16.4
  • न्यूज 18 लोकमत – 8.3

निकालाचा दिवस 24 ऑक्टोबर

टीव्ही9 No.1

  • टीव्ही 9 मराठी 31.3
  • एबीपी माझा 27.9
  • साम टीव्ही 16.1
  • झी 24 तास -15.1
  • न्यूज 18 लोकमत – 7

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI