LIVE: मराठा मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: मराठा मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Jun 29, 2019 | 2:16 PM

[svt-event title=”कुर्ल्यात इमारत कोसळली” date=”29/06/2019,2:16PM” class=”svt-cd-green” ] #मुंबई – कुर्ला स्टेशन परिसरात संसार हाॅटेल समोरील शकिना मंजिल इमारत कोसळली, अतिधोकादायक यादीतील इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”मराठा मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला” date=”29/06/2019,2:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाण्याच्या कोलबाड परिसरात वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू” date=”29/06/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] ठाण्याच्या कोलबाड परिसरात झाड पडल्याने विद्यूत पुरवठा खंडित, वीज पूर्वरत करताना विजेचा धक्का लागून 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नागेश निरेड्डी असे मृताचे नाव, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल [/svt-event]

[svt-event title=”नागपूर विद्यापीठाकडून 36 महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द” date=”29/06/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर विद्यापीठाकडून 36 महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द, नियम आणि अटी न पाळल्यामुळं कारवाई, विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश न घेण्याचेही आवाहन [/svt-event]

[svt-event title=”कोकणात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस” date=”29/06/2019,9:00AM” class=”svt-cd-green” ] कोकणात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस, रत्नागिरी सिंधुदुर्गात रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी, कोकण रेल्वेच्या गाड्याही अर्धा तास उशिराने, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी [/svt-event]

[svt-event title=”अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू” date=”29/06/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, रिक्षा स्टँडवर वृक्षाची फांदी तुटून विजेच्या तारेवर पडल्याने अपघात, विष्णू राजू सोळंकी असे रिक्षा चालकाचे नाव, घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहरात रिक्षा बंद [/svt-event]

[svt-event title=”पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत” date=”29/06/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ] पावसाने रेल्वेसेवा विस्कळीत, मध्य रेल्वे आणि हर्बल 15 मिनिटांनी उशिरा, प्रवाशांचे हाल [/svt-event]

[svt-event title=”धुव्वाधार पावसाने वसई-विरारमध्ये सकल भागातील रस्ते सोसायटी पाण्याखाली” date=”29/06/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] धुव्वाधार पावसाने वसई-विरारमध्ये सकल भागातील रस्ते सोसायटी पाण्याखाली, रात्रीही पावसाची संतातधार सुरूच, विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, नालासोपाऱ्यात सेंत्रालपार्क, आचोले, तुलिंज येथील मुख्य रस्ते पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसाने मुंबईमधील चेंबूरमध्ये भिंत कोसळून 4 ते 5 रिक्षांचे नुकसान” date=”29/06/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईमधील चेंबूरमध्ये भिंत कोसळून 4 ते 5 रिक्षांचे नुकसान, पहाटे 3 ची घटना, कोणतीही जीवितहानी नाही, या ठिकाणच्या रहिवाशांच्या 4 पाळीव बकऱ्या मृत [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें