AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
| Updated on: Oct 12, 2019 | 9:00 AM
Share

[svt-event title=”नागपुरमध्ये आज अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद” date=”12/10/2019,8:58AM” class=”svt-cd-green” ] नागपुरमध्ये आज अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद, कन्हान केंद्रात गळती दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय, 24 तासांसाठी पाणीपुरवठा शट डाउन, 26 जलकुंभांचा पाणी पुरवठा खंडीत [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या” date=”12/10/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या आराधना नगरमध्ये डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना, मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रपती कोविंद गुजरात दौऱ्यावर” date=”12/10/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रपती रामनाथ कोविंद गुजरात दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींच्या आईची भेट घेणार [/svt-event]

[svt-event title=”जम्मू काश्मीरमध्ये आजपासून पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू” date=”12/10/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ] जम्मू काश्मीरमध्ये आजपासून पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू, खोऱ्यातील निर्बंध शिथिल [/svt-event]

[svt-event title=”जिनपिंग यांच्यासोबत आज दहशतवादावर चर्चा होणार” date=”12/10/2019,8:04AM” class=”svt-cd-green” ] चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत आज दहशतवादावर चर्चा होणार, जिनपिंग यांचा भारत भेटीचा दुसरा दिवस [/svt-event]

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...