स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटीस

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटीस
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 20, 2019 | 11:36 AM

[svt-event title=”पुण्यात पोलिसांच्या कारवाईत 5 पिस्तूल जप्त” date=”20/10/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये HAL च्या संरक्षण तारेत बिबट्या अडकला” date=”20/10/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील ओझर, साकोरे मिग येथे मोहाडी शिवारात HAL च्या संरक्षण तारेत बिबट्या अडकला, वनविभाग घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटीस” date=”20/10/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटीस, मतदानाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा, करवीर तालुक्यातून तिघांना नोटीस युवा आघाडीचे जनार्दन पाटील,साताप्पा पाटील आणि मारुती पाटील यांना बजावल्या नोटीसा [/svt-event]

[svt-event title=”मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी” date=”20/10/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, आठही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, शनिवारी सकाळपासून पाऊस सुरू, शेतकरी सुखावला, अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू” date=”20/10/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू, विजांच्या गडगडाटासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस, सोयाबीन काढणीचे काम सुरू असल्यानं पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेपासून मात्र दिलासा [/svt-event]

[svt-event title=”मुंबई लोकल वाहतूक सेवा विस्कळीत” date=”20/10/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] शिवडी स्टेशनजवळ ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर लाईन विस्कळीत, पहाटे 5 वाजताची घटना, सीएसएमटी ते वडाळा वाहतूक ठप्प, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे प्रयत्न सुरू [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात शिवसेना बविआ कार्यकर्त्यांमध्ये राडा” date=”20/10/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] नालासोपाऱ्यात शिवसेना बविआ कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटप करत असल्याच्या आरोपावरून वाद, बविआ कार्यकर्त्यांनी प्रदीप शर्मांच्या ताफ्यातील गाडी अडवली [/svt-event]

[svt-event title=”मिरा भाईंदर भाजप उमेदवार नरेंद मेहता यांच्या भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल” date=”20/10/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] मिरा भाईंदर भाजप उमेदवार नरेंद मेहता यांच्या भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल, अपक्ष उमेदवाराचे अपहरण, शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा आरोप, नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक” date=”20/10/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें