LIVE : पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाण ठरलं

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE : पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाण ठरलं

[svt-event title=”पुण्यात नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण ठरलं” date=”13/10/2019,11:50AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यातील नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण ठरलं, टिळक रोडवरील एस.पी.कॉलेजच्या मैदानात मोदींची सभा, येत्या 17 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता मोदींची सभा, भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील मोदींच्या सभेची जागा निश्चित” date=”13/10/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील नरेंद्र मोदी यांच्या सभेची जागा निश्चित, टिळक रोडवर एस. पी. कॉलेजच्या मैदानात सभेचं नियोजन, 17 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता मोदींची सभा [/svt-event]

[svt-event title=”मतदानाच्या जनजागृतीसाठी तरुणांची ‘एक धाव भयमुक्त वसईसाठी मॅराथॉन'” date=”13/10/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] वसई : मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी एक धाव भयमुक्त वसईसाठी मॅराथॉन, सकाळी साडे नऊ वाजता वसई किल्ला ते अर्नाळा किल्ला पर्यंत 15 किलोमीटर धावत 50 च्यावर तरुणांकडून हातात मशाल घेऊन जनजागृती [/svt-event]

[svt-event title=”चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून मतदानासाठी जनजागृती” date=”13/10/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] नंदुरबार : नवापूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा बिलबाराच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून झाडाचा पानावर मतदान जनजागृती, लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्साहात सहभागी होण्याचं आव्हान, बदामाच्या झाडाच्या पानावर मतदान जागृतीचे घोषवाक्य लिहून पालकांना दिलं, गावातही जनजागृती [/svt-event]

[svt-event title=”लॅमिंटन रोड परिसरातील आदित्य ऑर्किट इमारतीला आग” date=”13/10/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : दक्षिण मुंबईतील लॅमिंटन रोड परिसरातील आदित्य ऑर्किट या कमर्शियल इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटना स्थळी दाखल, चौथ्या मजल्यावर अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश [/svt-event]

[svt-event title=”शहापूरमध्ये दोन दुचाकिंमध्ये भीषण अपघात, पोलिसासह एकाचा मृत्यू” date=”13/10/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] शहापूर : शेणवे रस्त्यावर शूळत्तर येथे दोन दुचाकिंची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी, जखमीवर कल्याणच्या रुग्णालयात उपचार सुरु, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश [/svt-event]

[svt-event title=”मीरा-भाईंदरमध्ये डम्पिंग ग्राऊंडला आग, तब्बल चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश” date=”13/10/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत उत्तन परिसरातील डम्पिंग ग्राऊंडच्या ढिगाऱ्याला आग, रात्री 11.30 च्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या, 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल, अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर अखेर चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI