AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळला, दोन नौसैनिकांचा मृत्यू

Kochi naval base: केरळमधील कोची नौदलाच्या तळावर मोठी दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळल्यामुळे 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. आज सकाळी 11 वाजता नौदलाच्या कोची तळावर ही दुर्घटना घडली. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा थेट नौसैनिकांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये ते […]

हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळला, दोन नौसैनिकांचा मृत्यू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

Kochi naval base: केरळमधील कोची नौदलाच्या तळावर मोठी दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळल्यामुळे 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. आज सकाळी 11 वाजता नौदलाच्या कोची तळावर ही दुर्घटना घडली.

संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा थेट नौसैनिकांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे या दुर्घटनेत अन्य 2-3 नौसैनिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी