AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल आहात? मग असा साजरा करा व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कपल खूप आनंदी असतात. तर सिंगल लोक थोडेसे उदास दिसून येतात. या व्हॅलेंटाईन डे ला जर तुम्ही देखील सिंगल असाल तर जाणून घ्या काही उत्कृष्ट कल्पना ज्यामुळे तुमचा दिवस अविस्मरणीय होईल.

सिंगल आहात? मग असा साजरा करा व्हॅलेंटाईन डे
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 06, 2025 | 6:00 PM
Share

दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे चे नाव एकदाच आपल्याला प्रेमाने भरलेल्या गोष्टी आठवतात. जोडप्यांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही व्हॅलेंटाईन डे ला लोक आपल्या पार्टनर सोबत वेळ घालवतात त्यांना भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित करतात. पण सिंगल लोक या दिवशी थोडे उदास राहतात. व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही सिंगल असाल तर दुखी होण्याची अजिबात गरज नाही तुम्हीही हा दिवस आनंदात साजरा करू शकता. सिंगल असण्याचा अर्थ असा नाही की हा दिवस एकट्याने किंवा दुःखात घालवावा. जाणून घेऊ काही उत्कृष्ट कल्पना ज्यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे खूप खास होईल.

छंद जोपासा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमची तुमच्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतात. तुम्ही तुमचे आवडते पुस्तक वाचू शकता किंवा पेंटिंग करू शकता. जेव्हा आपण आपला छंद जोपासतो तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो.

कुटुंबासोबत वेळ घालवा

कुटुंब आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. यामुळे तुम्हाला तणामुक्त वाटेल. या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास क्षण घालवा. तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जेवायलाही जावू शकता.

ट्रीपला जा

जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला अविवाहित असाल तर तुम्ही एकटे ट्रीपला जाऊ शकता. तुम्ही हिल स्टेशन किंवा जवळपासच्या कोणत्याही पर्यटन स्थळावर जाऊ शकता. ट्रीपला गेल्याने तुमचा मूडही फ्रेश होईल यामुळे तुम्हाला नवीन अनुभवही मिळतील.

निसर्गामध्ये फिरायला जा

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही उद्यान किंवा बागेत जाऊन निसर्ग सहलीचा आनंद घेऊ शकता. ताज्या हवेचा दीर्घ श्वास घ्या आणि झाडांच्या सावलीत बसून पुस्तक वाचा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या सोबत काही नाश्ता घेऊन जाऊ शकता आणि पिकनिक चा आनंद घेऊ शकता.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...