AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेसन पीठ, हळद आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल.

बेसन पीठ, हळद आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 6:11 PM
Share

मुंबई : त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ, हळद आणि दही लागणार आहे. यासाठी सर्वात अगोदर बेसन पीठ आणि हळद मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. (Besan flour, turmeric and curd face pack is beneficial for the skin)

ही पेस्ट आपण आठवडयातून किमान दोन वेळा लावली पाहिजे. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास नक्की मदत होईल. हरभरा डाळ भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दही आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता. यासाठी चार चमचे दही, एक चमचा हळद आणि पाच चमचे गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर दह्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये हळद आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Besan flour, turmeric and curd face pack is beneficial for the skin)

Follow Us
अनेक जखमा, हाडांना फेक्चर, 29 वर्षांपूर्वी आंदोलनात धर्मेद्र प्रधान...
Dharmendra Pradhan Photos | अनेक जखमा अन् हाडांना फेक्चर, 29 वर्षांपूर्वी पेपरफुटीच्या आंदोलनात धर्मेद्र प्रधानांवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय.

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..