AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits Of Lemon Juice : लिंबाचा रस केसांसाठी अत्यंत फायदेशीर!

लिंबू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी, उत्तम पचन आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. लिंबू पाणी प्यायल्याने आपली त्वचा चमकदार होते.

Benefits Of Lemon Juice : लिंबाचा रस केसांसाठी अत्यंत फायदेशीर!
लिंबाचा रस
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 11:58 AM
Share

मुंबई : लिंबू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी, उत्तम पचन आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. लिंबू पाणी प्यायल्याने आपली त्वचा चमकदार होते. पण तुम्हाला माहित आहे का लिंबाचा रस आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. लिंबाचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. (Lemon Juice Extremely beneficial for hair)

लिंबू आणि कोरफड जेल – 2 चमचे लिंबाच्या रसामध्ये एक चमचा कोरफड जेल मिसळा. कोरफड एक नैसर्गिक मॉइस्चरायझिंग एजंट आहे, जे टाळूवर बुरशीची वाढ थांबवते. हे मिश्रण तुमच्या टाळूवर लावा आणि ते 30 मिनिटे सोडा, त्यानंतर सौम्य शॅम्पूने तुमचे केस धुवा. लिंबाप्रमाणेच कोरफड देखील आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. हे फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे, अमीनो अॅसिड आणि झिंक आणि तांबे सारख्या खनिजांनी समृद्ध आहे.

लिंबू आणि अंडी – 4 चमचे मेंदी पावडर, एक अंडे, एका लिंबाचा रस आणि एक कप कोमट पाणी घ्या. या घटकांपासून जाड पेस्ट बनवा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर आणि केसांवर लावा आणि काही तास सोडा. जर तुम्हाला तेलावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मेंदी आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण चांगले पर्याय असू शकते. रोझमेरी तेल उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते.

लिंबू आणि एरंडेल तेल – एका लिंबाचा रस, 1 टीस्पून ऑलिव तेल आणि 1 टीस्पून एरंडेल तेल घ्या. ते एका वाडग्यात मिसळा आणि मिश्रण थोडे गरम करा. या मिश्रणाने तुमच्या टाळूची काही मिनिटांसाठी मालिश करा. एक किंवा दोन तासांनंतर, धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. एरंडेल तेल प्रथिने, खनिजे आणि व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध आहे आणि म्हणूनच आपल्या केसांसाठी औषध म्हणून कार्य करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संंबंधित बातम्या : 

Hair Care Tips : केस गळती कमी करण्यासाठी ‘या’ 6 नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करा!

Skin Care Tips : त्वचेवर हळद वापरल्यानंतर ‘या’ 5 चुका कधीही करू नका!

(Lemon Juice Extremely beneficial for hair)

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा