Skin Care: गुळाचा आहारात समावेश करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करतो. सुंदर त्वचेसाठी आपण अनेक महागडे साैंदर्य उत्पादने देखी वापरतो. मात्र, हे सर्व करूनही आपल्याला हवी तशी त्वचा काही मिळत नाही.

Skin Care: गुळाचा आहारात समावेश करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:09 PM

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करतो. सुंदर त्वचेसाठी आपण अनेक महागडे साैंदर्य उत्पादने देखी वापरतो. मात्र, हे सर्व करूनही आपल्याला हवी तशी त्वचा काही मिळत नाही. जर आपल्याला खरोखरच सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार मिळण्यास मदत होते. (Include jaggery in your diet and get beautiful skin)

सुंदर त्वचेसाठी आपल्याला आहारात काही गोंष्टीचा समावेश करावा लागेल. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत मिळेल. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. जर आपण दररोज सकाळी उपाशी पोटी गुळ आणि तूप खाल्ले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात.

हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. गूळ हा दमा आणि ब्राँकायटिसपासून बचाव करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना श्वसनासंबंधी काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन गूळ खायला हवं. तिळ-गुळाचे लाडू खाणंही फायदेशीर ठरेल. गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include jaggery in your diet and get beautiful skin)

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.