AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरूममध्ये 6 गोष्टी ठेवताय? देताय गंभीर आजारांना निमंत्रण

घरामध्ये बाथरूम अशी जागा आहे जिथे नेहमी ओलावा असतो. या कारणास्तव बाथरूमच्या वातावरणात जीवाणू जन्माला येतात. यामुळेच असे म्हटले जाते की, शक्यतो तुमचा फोन टॉयलेट किंवा बाथरूममध्ये नेऊ नका, कारण ते जंतू फोनद्वारे आपल्या तोंडात पोहोचू शकतात, ज्यामुळे आजार होऊ शकतो.

बाथरूममध्ये 6 गोष्टी ठेवताय? देताय गंभीर आजारांना निमंत्रण
अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 09, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : घरामध्ये बाथरूम अशी जागा आहे जिथे नेहमी ओलावा असतो. या कारणास्तव बाथरूमच्या वातावरणात जीवाणू जन्माला येतात. यामुळेच असे म्हटले जाते की, शक्यतो तुमचा फोन टॉयलेट किंवा बाथरूममध्ये नेऊ नका, कारण ते जंतू फोनद्वारे आपल्या तोंडात पोहोचू शकतात, ज्यामुळे आजार होऊ शकतो. अशाच काही गोष्टी आहेत, ज्या आपण बाथरूममध्ये ठेवू नयेत, कारण आपल्याला माहित नाही की बाथरूममध्ये वस्तू ठेवणं आपल्याला महागात पडू शकतं. चला तर मग जाणून घेवूयात कोणत्या आहेत या गोष्टी

ओला टॉवेल दूर ठेवा

अनेकवेळा असे घडते की आपण वापरलेले ओले टॉवेल बाथरूममध्ये लटकत ठेवतो आणि नंतर त्याच पद्धतीने वापरतो. हे कधीही करू नये. त्याच वेळी, टूथब्रशच्या बाबतीतही असेच होते, टूथब्रश कधीही उघड्यावर ठेवू नये, उघड्या ब्रशमध्ये देखील जंतू चिकटतात.

सौंदर्य उत्पादने ठेवणे

अनेकदा महिलांना अशी सवय असते की त्यांना त्यांचे काही सौंदर्य उत्पादने वगैरे बाथरूममध्ये ठेवायला आवडतात पण असे करु नये. फेस क्रीम किंवा मॉइश्चरायझर देखील बाथरूममध्ये ठेवू नये. कारण जर चुकून क्रीम उघडी राहिली तर क्रीममध्ये बॅक्टेरिया बसू शकतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.एवढेच नाही तर तुमची त्वचा नाजूक किंवा अतिशय संवेदनशील असेल तर ते टाळावे.

नेलपेंट

प्रकाश, उष्णता आणि आर्द्रतेची उपस्थिती नेल पेंटच्या सुसंगततेवर परिणाम करू शकते. तुमचे नेल पेंट्स तुमच्या कपाटामध्ये ठेवा. नेलपेंटची बॉटल कधीही आडवी ठेवू नका.

मेकअप ब्रश

मेकअप उत्पादनांसाठी ब्रश महत्त्वाचे असतात. ते स्वच्छ ठेवणे किती महत्त्वाचे आसते. ब्रश नेहमी स्वच्छ केल्यानंतरच वापरावा. जर तुम्ही त्यांना धुऊन वाळवून बाथरूममध्ये ठेवत असाल तर तुमचा त्रास वाढत आहे. कारण बाथरुमच्या आर्द्रतेमुळे तयार होणारे जंतू ओल्या ब्रशमध्ये प्रवेश करतात, नंतर तुमच्या त्वचेचे नुकसान करतात.

परफ्यूम

आपण किती महाग परफ्यूम वापरतो जेणेकरून आपण स्वत: ला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना चांगल्या सुगंधाने प्रभावित करू शकता. पण जर तुम्ही तुमचा परफ्यूम बाथरूममध्ये ठेवत असाल तर चुकूनही असे करू नका. परफ्यूमचा सुगंध बाथरूममध्ये राहू शकतो. तर बाथरूममध्ये दागिने ठेवल्यानेही ते काळे पडतात.

हेही वाचा :

Lunar eclipse | शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, चंद्र लाल का दिसतो? जाणून घ्या चंद्र ग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

Weight Loss | दिवाळीच्या फराळाने वजन वाढलं? डिटॉक्सिफिकेशनच्या विचारत आहात?, जाणून घ्या सोपे मार्ग…

Incompatible food combination | सावधान! या 4 अन्नपदार्थांचे कॉम्बीनेशन खाल तर तब्बेत बिघडलीच म्हणून समजा

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?