AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 3 फेसपॅक फायदेशीर, वाचा! 

बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्या चेहऱ्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. विशेष करून चेहरा तेलकट होणे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे.

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी 'हे' 3 फेसपॅक फायदेशीर, वाचा! 
पिंपल्स
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 3:15 PM
Share

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्या चेहऱ्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. विशेष करून चेहरा तेलकट होणे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे. चेहऱ्यावरील पिंपल्समुळे काळे डाग येण्याची शक्यता असते. बऱ्याच क्रिम वापरूनही चेहऱ्यावरील पिंपल्स जात नाहीत. आपणही जर पिंपल्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे तुमची पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होईल. (This 3 face pack is beneficial for eliminating the problem of pimples on the face)

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण हळद, लिंबू, मुलतानी माती, चंदन पावडर, खोबरेल तेल आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ही पेस्ट तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.

पिंपल्स कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने अत्यंत फायदेशीर असतात. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपले वजन नियंत्रित करण्याचे काम करत नाहीतर आपल्या त्वचेवरील पिंपल्स घालवण्याचे देखील काम करते. यासाठी आपल्याला सात ते आठ कडुलिंबाची पाने लागणार आहेत. ही पाने बारीक करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या पिंपल्सवर लावा.

चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा. कोरफड जेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील गडद काळे डाग दूर करण्यास मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

(This 3 face pack is beneficial for eliminating the problem of pimples on the face)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली