AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर त्वचा आणि केस मिळवण्यासाठी आपण ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा 

केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी आणि हेल्दी त्वचा, केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो.

सुंदर त्वचा आणि केस मिळवण्यासाठी आपण 'हे' घरगुती उपाय नक्की करून पाहा 
सुंदर त्वचा आणि केस
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 4:55 PM
Share

मुंबई : केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी आणि हेल्दी त्वचा, केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा आणि केस सुंदर दिसण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा आणि केस सुंदर होतील. (Try these home remedies to get beautiful skin and hair)

आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्‍याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. विशेष म्हणजे तुळशी आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. केस गळती रोखण्यासाठी आपण तुळशीचा हा खास हेअर मास्क वापरू शकतात. यासाठी आपल्याला तुळशीची चार ते पाच पाने, दही, हळद आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.

हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला लावल्याने आपली त्वचा सुंदर होईल. साहित्य 2 चमचे क्ले, 2 एक्टिवेटिड कॅप्सूल, 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, एक थेंब तेल या सर्व गोष्टी एका भांड्यात चांगल्या मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटानंतर तोंड धुवा. हा फेसपॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते त्वचेतून जादा तेल काढून टाकण्याचे काम करते. याशिवाय अॅपल सायडर व्हिनेगरचे थेंब आणि तेल मुरुमांशी लढण्यास मदत करतात.

आपण स्किनकेअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी, किमान मूलभूत स्किनकेयर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. त्यानुसारच उत्पादने खरेदी करा.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

(Try these home remedies to get beautiful skin and hair)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली